ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Burning Car: आपल्याकडे चार चाकी असावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. ते पूर्ण व्हावं यासाठी अनेक जण अपार कष्ट घेतात. अशाच एका व्यक्तीने मोठ्या कष्टाने सेकंड हँड कार खरेदी केली होती. मात्र तो दुर्दैवी ठरला. ...
Nagpur News साक्षगंध झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मुलीचे लग्न होणार असल्यामुळे कुटुंबीय खुश होते; परंतु मंगळवारी सकाळी काय झाले कुणास ठाऊक या २२ वर्षांच्या मुलीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जगाचा निरोप घेतला. ...