लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

जुनी ओळख म्हणून जपलेला ट्रक जळून खाक, ४० वर्षांपूर्वीचा ट्रक.बोरगाव काळे येथील घटना - Marathi News | A truck preserved as an old identity burned down, a truck from 40 years ago. Incident in Borgaon Kale | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुनी ओळख म्हणून जपलेला ट्रक जळून खाक, ४० वर्षांपूर्वीचा ट्रक.बोरगाव काळे येथील घटना

Latur News: लातूर-मुरुड महामार्गालगत एका वीटभट्टीवर जुनी ओळख म्हणून बाेरगाव काळे येथे जपून ठेवलेल्या ट्रकने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रक जळून खाक झाला. गावात दिमाखात उभी असलेली ट्रकची ओळख आता नाहीशी झाली आहे. ...

उमरेड येथील ॲल्युमिनियम फॉइल कंपनीत स्फोट, ७ कामगार होरपळले - Marathi News | explosion at aluminum foil company in umred 8 workers injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड येथील ॲल्युमिनियम फॉइल कंपनीत स्फोट, ७ कामगार होरपळले

जखमींना मेडिकलमध्ये केले रवाना, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी ...

काळीज हेलावेल...Video पाहून! बहुमजली इमारतीला आग लागली, मुलांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न - Marathi News | Heartbreaking...Watching the video Ahmadabad hi rise building fire! Multi-storey building catches fire, desperate efforts to save children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळीज हेलावेल...Video पाहून! बहुमजली इमारतीला आग लागली, मुलांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न

अहमदाबादमध्ये एक भयावह घटना घडली आहे. एका बहुमजली इमारतीत राहणे जेवढे प्रेस्टिजिअस आहे तेवढेच ते धोक्याचे देखील आहे. ...

वर्षभरापूर्वी आईचे निधन; आगीच्या दुर्घटनेत वडील अन् मुलाचा मृत्यू, चाळमालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Mother passed away a year ago; Father and son die in fire accident, case registered against owner of mill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षभरापूर्वी आईचे निधन; आगीच्या दुर्घटनेत वडील अन् मुलाचा मृत्यू, चाळमालकाविरोधात गुन्हा दाखल

वारजेत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला, तर एक मुलगा रात्रपाळीला कामाला गेल्यामुळे वाचला ...

आलिशान हॉटेल भस्मसात; मालक आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आग पसरण्याचे सांगितले कारण... - Marathi News | Luxurious hotel gutted; Owner MLA Pradeep Jaiswal told to spread fire because... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आलिशान हॉटेल भस्मसात; मालक आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आग पसरण्याचे सांगितले कारण...

हॉटेलच्या समोरील बाजूला आग लागली तेव्हा अवघ्या सात मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. ...

छत्रपती संभाजीनगरमधील आलिशान हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग - Marathi News | Massive fire breaks out at luxurious Hotel Grand Sarovar in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमधील आलिशान हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू. ...

मोशी येथे लाकडाच्या वखारीला भीषण आग; लाखोंचं नुकसान - Marathi News | pimpari-chinchwad FIRE Massive fire breaks out at wood warehouse in Moshi Loss of lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशी येथे लाकडाच्या वखारीला भीषण आग; लाखोंचं नुकसान

जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आठ ते दहा तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली ...

Gas cylinder explosion : गोकुळनगर, वारजे माळवाडीत सिलेंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू - Marathi News | Gas cylinder explosion : Cylinder explosion in Gokulnagar, Warje Malwadi; Two dead, two seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gas cylinder explosion : गोकुळनगर, वारजे माळवाडीत सिलेंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू

या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून ...