Mumbai News: गोरेगाव येथील एसआरए इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेने अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती स्थापन केली आहे. ...
अग्निशमन यंत्रणाही ठप्प आहे. एकूणच भंगार स्थितीत आमची इमारत उभी आहे. सात निष्पाप रहिवाशांना मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या बिल्डरवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी... जय भवानी एसआरए इमारतीतील नागरिकांचा संताप बाहेर पडत होता... ...
हातात पैसा नाही, कपडे नाही, किती दिवस आम्ही बाहेर राहायचे, या इमारतीची घडी कधी नीट बसेल आमचा संसार पुन्हा येथे कधी सुरू होईल, या विवंचनेत येथील सर्व कुटुंबीय आहेत. ...
गाेरेगावातील आगीच्या घटनेनंतर मुंबई महापालिकेचे अधिकारी म्हणाले, अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करू, तज्ज्ञांकडून अभ्यास करून घेऊ वगैरे. परिस्थिती अशीच राहिली तर पुढे 25 वर्षांनीही अशा दुर्दैवी घटनेनंतर हीच वाक्ये पुन्हा उच्चारली जातील हे न ...