लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

अंबरनाथच्या स्टेशन परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग - Marathi News | massive fire broke out in a slum in the station area of ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या स्टेशन परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग

या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्यात. ...

आगीत सहा दुकानांचे ८० लाखांचे नुकसान, महसूल विभागाकडून पंचनामा; क्रीडामंत्र्यांनी केली पाहणी - Marathi News | 80 lakhs damage to six shops in fire, panchnama from revenue department; Sports Minister inspected | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आगीत सहा दुकानांचे ८० लाखांचे नुकसान, महसूल विभागाकडून पंचनामा; क्रीडामंत्र्यांनी केली पाहणी

साळे गल्ली भागातून श्री सिध्देश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर गोजमगुंडे कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत सहा जणांची दुकाने जळून खाक झाली. ...

भिवंडीत घराला भीषण आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली - Marathi News | terrible fire broke out at a house in bhiwandi but luckily a major accident was avoided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत घराला भीषण आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

मोठी दुर्घटना टळली आहे. ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला भीषण आग  - Marathi News | severe fire at the dumping ground of mira bhayander municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेच्या डम्पिंगला भीषण आग 

सतत लागणाऱ्या आगीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत.  ...

भयंकर! रामनगरिया जत्रेत भीषण आग; 100 झोपड्या जळून खाक, 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | fire incident in mela ram nagariya farrukhabad 100 huts destroyed 14 year old child died many burnt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! रामनगरिया जत्रेत भीषण आग; 100 झोपड्या जळून खाक, 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

रामनगरीया जत्रेला लागलेल्या आगीत यात्रेकरूंच्या सुमारे 100 झोपड्या जळून खाक झाल्या. तसेच एका मुलाचा मृत्यू झाला असून सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ...

लातुरातील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील ६० फुटी रोडवरील सात दुकानांना भीषण आग - Marathi News | seven shops on 60 feet road behind siddheshwar temple in latur were gutted by fire | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरातील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील ६० फुटी रोडवरील सात दुकानांना भीषण आग

या दुकानांमध्ये गिफ्ट सेंटर, कुशनच्या दुकानांसह मोबाईल शॉपी, किराणा दुकानांचा समावेश आहे. ...

मोरवाडी परिसरातील भंगार दुकानाला आग, १० किलोमीटर अंतरावरूनही दिसतायेत धुराचे लोळ - Marathi News | A fire broke out at a scrap shop in Morwadi area. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोरवाडी परिसरातील भंगार दुकानाला आग, १० किलोमीटर अंतरावरूनही दिसतायेत धुराचे लोळ

आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघायची गर्दी झाली होती. तर काहीजण व्हिडिओ चित्रण करीत होते.... ...

भिवंडीत गादी कारखान्याला भीषण आग  - Marathi News | A terrible fire broke out at a mattress factory in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गादी कारखान्याला भीषण आग 

नितीन पंडित भिवंडी : शहरातील ईदगाह रोड परिसरातील फकी कंपाउंड परिसरात गादी कारखान्यासह गोदामाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी ... ...