लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये मोठी आग; कचरा पालापाचोळा जळून खाक  - Marathi News | Major fire at MIDC in Dombivli; Burn the garbage | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये मोठी आग; कचरा पालापाचोळा जळून खाक 

Dombivli Fire : कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची  घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. ...

समुद्रकिनारी सुरुच्या बागेतील शकडो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी, मोठं नुकसानं - Marathi News | The trees in the beach orchard are in a state of fire, causing great damage | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :समुद्रकिनारी सुरुच्या बागेतील शकडो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी, मोठं नुकसानं

पर्यावरणाचा ऱ्हास ; आग लावली की लागली ? ...

राज्यात चार दिवसांत १८६ ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी, कोणत्या जिल्ह्यात प्रमाण अधिक? - Marathi News | 186 fire incidents in four days in the state | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यात चार दिवसांत १८६ ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी, कोणत्या जिल्ह्यात प्रमाण अधिक?

वणवे हे वन्यजीव आणि पशु - पक्ष्यांच्या जीवावर उठतात ...

आंधळगावात साडी सेंटरला भीषण आग; तीस लाखांचे कापड भस्मसात - Marathi News | fire breaks out at a wholesale saree center in mohadi tehsil | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंधळगावात साडी सेंटरला भीषण आग; तीस लाखांचे कापड भस्मसात

आंधळगाव येथील आगरकर चौकातील वैभवलक्ष्मी साडी सेंटरला पहाटे ५ च्या सुमारास आग लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. या घटनेत दुकानातील ३० लाखांच्या कपड्यांची पूर्णत: राखरांगोळी झाली आहे. ...

जुन्नरच्या जाधववाडीत शॉर्टसर्किटने २५ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान - Marathi News | 25 acres of sugarcane burnt to ashes by short circuit in Jadhavwadi of Junnar Loss of millions of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरच्या जाधववाडीत शॉर्टसर्किटने २५ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

महावितरण कंपनीने जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे ...

सांगलीत बर्निंग ट्रकचा थरार, विद्युत तारेला स्पर्श झाल्याने लागली आग - Marathi News | The tremor of a burning truck in Sangli, started when it touched an electric wire | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत बर्निंग ट्रकचा थरार, विद्युत तारेला स्पर्श झाल्याने लागली आग

ट्रकमधील पीव्हीसी पाईपचा विद्युत मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेला स्पर्श झाला. वीजेचे ठिणगी पडताच ट्रकमधील पाईपने पेट घेतला. ...

तरुणीने पोलिसात विनयभंगाची तक्रार केली, नंतर आरोपीने उचलले 'हे' भयंकर पाऊल - Marathi News | The girl lodged a complaint of molestation with the police, after which the accused took a 'this' terrible step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीने पोलिसात विनयभंगाची तक्रार केली, नंतर आरोपीने उचलले 'हे' भयंकर पाऊल

Molestation Case : तरुणीने 4 आरोपींविरोधात पोलिसात तक्रार केली, मात्र पोलिसांनी केवळ एक आरोपी पिंटूला अटक केली. त्यालाही १५ दिवसांत सोडण्यात आले. ...

20 एकरावरील ऊस जळून खाक, हातचं पीक गेल्यानं बळीराजाचं मोठं नुकसान - Marathi News | Big loss to Baliraja due to burning of 20 acres of sugarcane and loss of hand crop in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :20 एकरावरील ऊस जळून खाक, हातचं पीक गेल्यानं बळीराजाचं मोठं नुकसान

३० लाखांचे नुकसान : शाॅर्टसर्किटने लागली आग ...