लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

Dibrugarh Delhi Indigo Flight Fire : विमानातील प्रवाशाच्या मोबाईलला लागली आग, उडाली एकच खळबळ - Marathi News | indigo flight passenger mobile phone catch fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानातील प्रवाशाच्या मोबाईलला लागली आग, उडाली एकच खळबळ

Dibrugarh Delhi Indigo Flight Fire : डीजीसीएच्या (DGCA) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इंडिगोचे A320 निओ विमान VT-IJV कीप फ्लाइट क्रमांक 6E-2037 आसाममधील दिब्रुगढहून दिल्लीला येत होते. ...

वर्ध्यातील आदित्य रेसिडेन्सिमध्ये आग; फ्लॅटमधील साहित्याची राखरांगोळी - Marathi News | Fire at Aditya Residency in Wardha; 2.5 lakhs of Material ashes in the flat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील आदित्य रेसिडेन्सिमध्ये आग; फ्लॅटमधील साहित्याची राखरांगोळी

यामध्ये फ्लॅटमधील साहित्य जळाल्याने अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविली जात आहे. ...

मोठी दुर्घटना! आंध्र प्रदेशच्या केमिकल फॅक्ट्रीमध्ये स्फोट; भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू, 13 जखमी - Marathi News | blast in chemical factory in eluru andhra pradesh many killed and injured in accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! आंध्र प्रदेशच्या केमिकल फॅक्ट्रीमध्ये स्फोट; भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू, 13 जखमी

Blast In Chemical Factory In Andhra Pradesh : मुस्नूर जोनमधील पोरस लॅबमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटानंतर आग लागली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. ...

EV on Fire: एक नाही, दोन नाही तर तब्बल 20 इलेक्ट्रीक स्कूटर्स पेटल्या; नाशिकमधील घटना - Marathi News | EV on Fire: Fierce fire on electric vehicles, burning 20 scooters; Incident in Nashik | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एक नाही, दोन नाही तर तब्बल 20 इलेक्ट्रीक स्कूटर्स पेटल्या; नाशिकमधील घटना

EV on Fire: नाशिकजवळील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रीक वाहने घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली, यादरम्यान 40 पेकी 20 वाहने जळून खाक झाली. ...

.... जेव्हा १०० वर्षे जुन्या झाडातून निघू लागतात आगीचे लोळ - Marathi News | .... when a 100 year old tree starts to erupt | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :.... जेव्हा १०० वर्षे जुन्या झाडातून निघू लागतात आगीचे लोळ

Wardha News वर्धा जिल्ह्यातील रोठा परिसरात असलेल्या एका झाडाला अचानक आग लागली. किमान १०० वर्षे जुने असलेले हे झाड अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून वाचवले. ...

धक्कादायक! गाझियाबादमध्ये भीषण आग; १०० हून अधिक गायी जिवंत जळाल्या, तर... - Marathi News | Shocking Incident, fire in Ghaziabad; more than 100 cows were burnt alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! गाझियाबादमध्ये भीषण आग; १०० हून अधिक गायी जिवंत जळाल्या, तर...

आगीची बातमी कळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...

गुजरातमध्ये ऑरगॅनिक कंपनीत स्फोट, 6 जणांचा मृत्यू; तपास सुरू - Marathi News | Blast in organic company of Bharuch at Gujarat 6 died and some injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये ऑरगॅनिक कंपनीत स्फोट, 6 जणांचा मृत्यू; तपास सुरू

ही घटना सोमवारी सकाळी साधारणपणे 3 वाजण्याच्या सुमारास दहेज इंडस्ट्रियल भागात घडली. स्फोट झाल्यानंतर, परिसरात एकच धावपळ उडाली होती. ...

जवखेडा येथे घरांना भीषण आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक - Marathi News | Jalgaon News: In Javkheda, houses were gutted by fire | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जवखेडा येथे घरांना भीषण आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

युनियन बँकेचे मॅनेजर मयूर चंद्रभान पाटील हे घरात झोपलेले असताना  त्यांच्या  घराला अचानक आग लागल्याचे समजले. ...