लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

मलकापूरच्या कचरा डेपोला आग, हवेत धुराचे लोट; नागरिकांना श्वसनाचा त्रास - Marathi News | Malkapur waste depot fire, plumes of smoke in the air | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मलकापूरच्या कचरा डेपोला आग, हवेत धुराचे लोट; नागरिकांना श्वसनाचा त्रास

कचऱ्याला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे नगरपालिकेने याची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. ...

देवघरातील दिव्याने केला घात, उंदराने पेटती वात पळविली अन्.. - Marathi News | house destroyed in fire in lakhandur tehsil | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देवघरातील दिव्याने केला घात, उंदराने पेटती वात पळविली अन्..

घरात वच्छला पिलारे ही वृद्ध महिला एकटीच होती. त्यांनी नेहमीप्रमाणे देवघरात दिवा लावला आणि घराबाहेर बसल्या. ...

Car Accident: कारचा भीषण अपघात; गाडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Chhattisgarh Rajnandgaon news, 5 members burnt alive including 3 daughters car accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारचा भीषण अपघात; गाडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू

Car Accident: भरधाव वेगाने येणारी कार पुलावर आदळली, यानंतर गाडीने अचानक पेट घेतला. ...

उन्हात उभी असलेली दुचाकी पाच मिनिटांत खाक - Marathi News | bike burnt in the sun in five minutes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हात उभी असलेली दुचाकी पाच मिनिटांत खाक

Nagpur News बुधवारी दक्षिण नागपुरातील महाकाली चौकात उन्हात रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीने पेट घेतला अन् पाच मिनिटांत ही दुचाकी जळून खाक झाली. ...

मेळघाट, मध्य प्रदेशाच्या जंगलात आगडोंब - Marathi News | fire in the forest of Melghat, Madhya Pradesh | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट, मध्य प्रदेशाच्या जंगलात आगडोंब

Amravati News तीन दिवसांपासून घटांग, भुलोरीसह मध्य प्रदेशाच्या कुकरू परिसरातील जंगलात आगडोंब उसळला आहे. वन आणि व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी रात्रंदिवस आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. ...

Shocking Incident: हृदयद्रावक! झोपडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Shocking Incident: 7 members of the same family died in a fire in a hut, incident in Ludhiana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! झोपडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

Shocking Incident:मृतांमध्ये पती-पत्नी आणि पाच मुलांचा समावेश, एक मुलगा मित्राच्या घरी गेल्याने त्याचा जीव वाचला. ...

Video: पुण्यात खराडी येथे मिसळच्या हॉटेलसहित ८ दुकानांना भीषण आग; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू - Marathi News | Fierce fire at 8 shops including Misal Hotel at Kharadi in Pune; Attempts to extinguish the fire continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात खराडी येथे मिसळच्या हॉटेलसहित ८ दुकानांना भीषण आग; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

आग लागल्याने नगररस्त्यावर मोठी वाहतुककोंडी झाली असुन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

मारेगावातील फिस्कीचे जंगल आगीच्या विळख्यात, वन्यजीव सैरभैर - Marathi News | a forest fire breaks out near maregaon, two forest guard injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मारेगावातील फिस्कीचे जंगल आगीच्या विळख्यात, वन्यजीव सैरभैर

वन कर्मचाऱ्यांनी सहा फायर ब्लोअर मशीनच्या सहाय्याने चार तास अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. ...