कर्नाळा अभयारण्य हद्दीतून जात असताना गाडीच्या गिअर बॉक्समधून धूर येत असल्याचे बसचालक महादेव नाटकर यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखून ही बाब तात्काळ वाहकास सांगितली. ...
नाशिकहून कोल्हापूरकडे निघालेली खासगी प्रवासी बस मोहदरी घाटात तांत्रिक बिघाडामुळे पेटल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस उभी करून प्रवाशांना बसमधून उतरविल्याने मोठी जीवितहानी टळली. तथापि, बस पूर्णपणे जळून खाक झाल् ...
एका घराला आग लागल्यानंतर लागूनच असलेला गुरांचा गोठा पेटला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. गजानन अजाबराव राऊत यांची एक लाख रुपये किमतीची बैलजोडी मृत्युमुखी पडली. सुधाकर पंजाबराव राऊत यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यांच्या घराला ला ...
Fire Case : या घटनेत अडकलेल्या ७० ते ७५ जणाची ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यातही यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. ...