भिवंडी तालुक्यातील शिरगाव येथे अरविंद प्रजापती यांचा परंपरागत वीटभट्टी व्यवसाय असून तेथे शनिवारी दुपारी विटा बनविण्याचे मातीकाम सुरू असताना अचानक लाकडी काटक्या गवता पासून बनविलेल्या झोपड्यांना आग लागली ...
मुंडका मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला लागलेल्या आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. ...
या आगीत स्थानकातील महत्वाची कागदपत्रे, संगणक, बरेचसे साहित्य जळून खाक. हाकेच्या अंतरावर असून देखील नगरपंचायतीचा अग्निशमनचा बंब अर्ध्यातासानंतर घटनास्थळी पोहचला. ...
Delhi Mundka Fire : आगीची भीषणता लक्षात घेऊन मुंडका आणि आजूबाजूच्या भागातील लोकांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून इतर लोकांना माहिती देऊन लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचण्यास सांगितलं. ...