सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या...
आग, मराठी बातम्या FOLLOW Fire, Latest Marathi News
या ईमारतीच्या वर असलेले पंकज वाईन बार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ...
या आगीत संबंधित व्यक्तीचे संपूर्ण संसार उपयोगी साहित्य, दुचाकी, कागदपत्रे, सोने जळून खाक झाले. सुदैवाने घरी कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. ...
सुदैवाने जिवितहाणी नाही... ...
चालकाने प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतील नवरीसह सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ...
आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. ...
Huge Fire : घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ...
आगीची भीषणता लक्षात घेता, अग्निशमन विभागाने कळमना, लकडगंज, सुगतनगर, गंजीपेठ, सक्करदरा, कॉटन मार्केट या फायर स्टेशन येथून सात गाड्या आग विझविण्यासाठी पाठविल्या होत्या. ...
स्फोटात संपूर्ण घरच बेचिराख झाले. काही तासातच होत्याचं नव्हतं झाले. घरातील प्रापंचिक साहित्याचे झालेले नुकसान पाहून कुटुंबातील महिलांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ...