Thane News: बदलापूर एमआयडीसीमध्ये गगनगिरी फार्मा केमिकल कंपनीला आज दुपारी 1.45 मिनिटांनी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून अग्निशामक दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहे. ...
दादरमध्ये शिवसेना भवनसमोर एका कारला भीषण आग लागली आहे, त्यामुळे एका बाजूची वाहतुक थांबवण्यात आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. ...