लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

पुण्यातील वस्त्यांमध्ये नागरिकांचा जीव धोक्यात! झुकलेले विद्युत खांब; लोंबकळलेल्या विजेच्या तारा, वायरींचे जाळे - Marathi News | In the settlements of Pune, the lives of citizens are in danger! Leaning electric poles; Hanging electric wires, network of wires | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वस्त्यांमध्ये नागरिकांचा जीव धोक्यात! झुकलेले विद्युत खांब; लोंबकळलेल्या विजेच्या तारा, वायरींचे जाळे

धोकादायक वायरिंगमुळे 'शॉर्टसर्किट' होऊन आग लागण्याच्या घटनाही शहरात घडलेल्या आहेत ...

अकोल्यात घराला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा मृत्यू - Marathi News | Elderly woman dies in house fire in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात घराला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा मृत्यू

अकबर खान यांच्या घराला १५ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. ...

Video: तेरखेड्यात फटाक्यांच्या गाेडाऊनला भीषण आग; १४ कामगार बालंबाल बचावले - Marathi News | fire in firecrackers warehouse at Terkheda; 14 workers were saved by getting out in time | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video: तेरखेड्यात फटाक्यांच्या गाेडाऊनला भीषण आग; १४ कामगार बालंबाल बचावले

गाेडाऊनमध्ये माेठ्या प्रमाणात फटाक्यांचा स्टाॅक करण्यात आला हाेता. त्यामुळे आग लागताच फटाक्यांचे आवाज हाेऊ लागले. ...

करोडी शिवारातील दोन कंपन्यात आग; मशिनरी, कच्चामाल जळून खाक - Marathi News | Fire in two companies in Karodi Shivara; Raw materials, machinery burnt out | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करोडी शिवारातील दोन कंपन्यात आग; मशिनरी, कच्चामाल जळून खाक

प्लास्टिक री- सायकलिंग करणारी आणि चहा पावडर बनवणाऱ्या कंपनीत आग ...

लॉटरी दुकानाला आग, पाच लाखांचे नुकसान! औशातील घटना - Marathi News | Lottery shop fire, loss of five lakhs Incident in Ausha | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लॉटरी दुकानाला आग, पाच लाखांचे नुकसान! औशातील घटना

या आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानचालक कलीम शेख यांनी दिली. ...

घराला आग, रेस्कूसाठी पोलीस आत शिरले अन् हाती लागलं पैशांच घबाड; पाहा Video... - Marathi News | Hyderabad-Secunderabad-fire-accident-police-got-huge-amount-from-the-house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराला आग, रेस्कूसाठी पोलीस आत शिरले अन् हाती लागलं पैशांच घबाड; पाहा Video...

हैदराबादमधून ही विचित्र घटना समोर आली आहे. ...

'अलिबाबा:दास्तान ए कबूल' मालिकेचा सेट जळून खाक, तुनिषा शर्माने केली होती आत्महत्या - Marathi News | tv actress tunisha sharma commited suicide on set of serial alibaba now set caught on fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलिबाबा:दास्तान ए कबूल' मालिकेचा सेट जळून खाक, तुनिषा शर्माने केली होती आत्महत्या

पालघरमध्ये भजनलाल स्टुडिओ इथे अलीबाबा या मालिकेचा सेट होता. ...

अकोला जुने शहरात दाेन गटांत तुफान दगडफेक, घरही जाळले! पाेलिसांकडून अश्रुधुराचा वापर - Marathi News | two groups pelted stones houses were also burnt Use of tear gas by police in Akola old city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोला जुने शहरात दाेन गटांत तुफान दगडफेक, घरही जाळले! पाेलिसांकडून अश्रुधुराचा वापर

रात्री १२ नंतरही परिसरात तणाव कायम हाेता. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाेलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फाेडल्या व गोळीबार सुद्धा केला ...