लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फटाके

फटाके

Fire cracker, Latest Marathi News

जीएसटीच्या ‘फटाका स्टॉल’चा आनंद घ्या! - Marathi News | Enjoy GST's 'Firecracker Stall'! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीच्या ‘फटाका स्टॉल’चा आनंद घ्या!

दिवाळीनिमित्त सर्व जण फटाके खरेदी करतात. या वेळी फटाक्यांवर खूप चर्चा होत आहे. कोर्टातही कायदा आणि फटाका यांचा संदर्भ जोडला जात आहे, तर जीएसटी कायदा आणि फटाके यांचा एकमेकांशी संबंध कसा जोडला जाईल? ...

फटाक्यांची कोंडी फुटली; मोकळ्या जागा, व्यावसायिक गाळे यांना प्राधान्य - Marathi News | Crackers cracked; Priority to free space, professional businesses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फटाक्यांची कोंडी फुटली; मोकळ्या जागा, व्यावसायिक गाळे यांना प्राधान्य

निवासी क्षेत्र, गर्दीची ठिकाणे वगळून मोकळी मैदाने आणि व्यावसायिक गाळे येथे फटाक्यांची दुकाने सुरू करण्यास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी सायंकाळी अनुमती दिल्याने सोमवारपासून ठाण्यात फटाक्यांचे स्टॉल्स सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

फटाकेबंदीच्या निर्णयाला जातीय रंग दिला जात असल्याचं दु:ख - सर्वोच्च न्यायालय - Marathi News | anguished that firecracker ban order is given a communal angle says supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाकेबंदीच्या निर्णयाला जातीय रंग दिला जात असल्याचं दु:ख - सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने फटाकेबंदीवर दिलेला आपला निर्णय बदलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत दिल्ली आणि एनसीआर परिसरातील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी कायम राहणार आहे. ...

शहरातील फटाके विक्रेत्यांना यंदा कुठेही स्टॉल लावता येणार, कोपरीचे फटाके विक्रेतेही येणार अडचणीत  - Marathi News | Fireworks vendors in the city can be stowed anywhere, this time the cracker vendors can come in trouble | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरातील फटाके विक्रेत्यांना यंदा कुठेही स्टॉल लावता येणार, कोपरीचे फटाके विक्रेतेही येणार अडचणीत 

  दरवर्षी दिवाळीच्या काही दिवस फटकांचे स्टॉल लावणा-या तात्पुरत्या स्वरुपातील फटाके विक्रेत्यांना यंदा मात्र शहरात कुठेही स्टॉल लावता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ...

'आता हिंदूंना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यापासूनही रोखणार का ?', फटाकेबंदीवर संतापले त्रिपुराचे राज्यपाल - Marathi News | 'Will Hindus also prevent dead bodies from cremation?', Governor of Tripura angry over crackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता हिंदूंना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यापासूनही रोखणार का ?', फटाकेबंदीवर संतापले त्रिपुराचे राज्यपाल

सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाकेबंदीचा निर्णय दिल्यानंतर एकीकडे निर्णयाचं समर्थन होत असताना विरोधही वाढू लागला आहे. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदूविरोधी असल्याचं म्हटलं आहे. ...

फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Do the crackers just break out on whatsapp? Raj Thackeray's angry reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

हिंदू सण साजरे करण्यावरच बंदी का येते, असा प्रश्न उपस्थित करत आता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? ...

फक्त हिंदूंच्या सणांवरच कारवाई का ? सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातल्यामुळे चेतन भगत यांचा संताप - Marathi News | What is the only action of Hindus? Chetan Bhagat's fury by the Supreme Court banning crackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त हिंदूंच्या सणांवरच कारवाई का ? सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातल्यामुळे चेतन भगत यांचा संताप

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली आणि एनसीआर परिसरात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर येथे फटाक्यांची विक्री आणि साठ्यावर बंदी आणली असून, आपला नोव्हेंबर 2016 मधील आदेश कायम ठेवत हा निर्णय सुनावला आहे. ...

देशातील 'या' राज्यात सर्वोच्च न्यायालयाने फटाकेविक्रीवर घातली बंदी - Marathi News | Supreme Court ban on cracker sales in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 'या' राज्यात सर्वोच्च न्यायालयाने फटाकेविक्रीवर घातली बंदी

सर्वोच्च न्यायालयाने 2016 मधील फटाके विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पुन्हा लागू करावा यासाठी याचिका दाखल झाली होती. ...