दिवाळीच्या तोंडावर ओडिशात बुधवारी तीन ठिकाणी फटाक्यांचे स्फोट होऊन लागलेल्या आगींमध्ये एकूण आठ जण ठार झाले, तर चार जणांचे डोळे जाण्यासह इतर अनेक जण गंभीर जखमी झाले. ...
दिवाळी म्हणजे दीपोत्सव, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण आता हळूहळू बदलत आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण लक्षात घेऊन फटाके उडवण्याविरोधात झालेल्या आवाहनांना मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला... ...
परंपरा म्हणजे काय आणि आधुनिकतेशी त्याची सांगड घालून बदलणाºया जगाशी सुसंगत अशी जीवनपद्धती अंगिकारता येऊ शकते काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे, तो दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातल्यानं सुरू झालेल्या वादामुळे. ...
दिवाळी फटाके फोडण्याचं समर्थन करताना तथागत रॉय बोलले आहेत की, 'दिवाळीला फटाक्यांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषणावरुन युद्ध सुरु होतं, पण पहाटे साडे चार वाजता सुरु होणा-या अजानावर कोणी बोलत नाही'. ...
विनापरवाना आणि लोकवस्तीत फटक्यांचा साठा करून त्याची विक्री करणाºयांवर कारवाई करण्यात अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येताच, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील... ...
दिवाळीच्या सणात अनेक वेळा लहान-मोठे देखील उत्साहाच्या भरात फटाक्यांची आतषबाजी करताना भान विसरून जातात. दरवर्षी ऐन सणा-सुदीच्या काळात लहान-मोठे अपघात होतात. ...
युवराज सिंगने ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र काही ट्विटर युझर्सनी त्यालाच डबल स्टँडर्ड्सवरुन झापलं आहे. ...
ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये फटाके विक्रीचे अनेक दुकाने असली तरी वाडा येथील फटाक्यांची बाजारपेठ महाराष्टÑ प्रसिद्ध आहे. येथे फटाके हे इतरांपेक्षा स्वस्त आणि दर्जेदार असल्याने घाऊक व किरकोळ असे दोन्ही प्रकारचे विक्रेते आणि ग्राहक येथे खरेदीसाठी प्रचंड स ...