सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करून रात्री दहानंतर फटाके वाजविण्यास बंदी असतानादेखीला विविध भागांत फटाके फोडण्यात आले. मात्र, पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. ...
दिवाळीच्या फटाक्यांच्या आतषबाजीत बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास डागा ले-आऊट येथे स्केटिंग रिंकजवळ बांधकामासाठी साठवून ठेवलेल्या सामानाला मोठी आग लागली. यासह फटाक्यामुळे शहरात विविध ११ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. महापालिकेच्या अग्निशमन विभागा ...
सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने यंदाच्या दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांचा आवाज कमी होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र बुधवारी लक्ष्मीपूजनानंतर अनेकांनी फटाकेबंदील अक्षरश: हरताळ फासला. ...
शहरवासीयांनी अखेरच्या दिवशी फटाके खरेदी केली. सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तापर्यंत फटाका बाजारात गर्दी दिसून आली. न्यायालयाने दिलेले रात्री ८ ते १० वाजेचे बंधन पाळत याच वेळेत सर्वाधिक आतषबाजी करण्यात आली. ...