आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... "२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकेचे बाण सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..." पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
फटाके, मराठी बातम्या FOLLOW Fire cracker, Latest Marathi News
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात मंगळवारी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला, आवाजामुळे अनेकजण आपली वाहने सोडून पळू लागले. यामुळे अनेक घरे कोसळली, रुग्णालयाच्या काचा फुटल्या, आगीमुळे संपूर्ण परिसर धुरात बुडाला. ...
जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...
तळवडे येथील फटाक्याच्या कारखान्यात महिला मजूर होत्या. कमी पैशांत मजुरीसाठी तयार होतात म्हणून महिलांना या कारखान्यात प्राधान्य होते. ...
तळवडे येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्याच्या दुर्घटनेने पिंपरी-चिंचवड शहर हादरले. ...
पिंपरी-चिंचवड शहरात एमआयडीसीमध्ये लहानमोठे हजारो उद्योग आहेत. यासह काही उद्योग नाेंद नसलेले आहेत. ...
इतरांच्या वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ व्हावे म्हणून केकसाठी शोभेचा फटाका तयार करणाऱ्या सहा महिलांचा अक्षरश: कोळसा झाला. ...
ना भाजण्याची भीती किंवा फटाका पेटवून पळून जाण्याची धांदल ...
लक्ष्मी पूजनाला मुंबईकरांना रात्री १२ वाजेपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी केली होती. ...