दसरा संपताच दिवाळीचे वेध लागले असून, महापालिकेच्या वतीने फटाके विक्रीच्या दुकानांसाठी २७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात इदगाह मैदानाचादेखील समावेश आहे. दरम्यान, फटाके व्यावसायिकांना आता तीन हजार रुपयांचे स्वच्छ पर्यावरण शुल्क सक्तीचे करण्यात आल ...
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड मधील फळ बाजारात रस्त्यावर बाजारातील पेढा, कागद, लाकडी फळ्याचा कचरा पडला असताना या कच-यामध्येच एका डमी आडत्यांच्या वाढदिवसानिमित्त फटाक्यांची मोठी माळ लावून आतषबाजी करण्यात आली. यामुळे मात्र काही कळायच्या आत या कच-याने पेट ...
सावंतवाडी शहरात सध्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा कचरा पहायला मिळत असून ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेला हा कचरा पालिका कर्मचारी गोळा करीत शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देत आहेत. ...
यात्रेनिमित्त फटाक्यांच्या आताषबाजीसाठी संगमनेर येथील शोभेच्या दारूकामाचे सादरीकरण करणारे लोक बोलावण्यात आले होते.आताषबाजीचा खेळ सुरु असताना फटाक्यांची एक ठिणगी फटाक्यांच्या गोणीवर पडली. यामुळे सर्व फटाक्यांचा एकदम स्फोट झाला. ...
वाढदिवस साजरा करण्याच्या उत्साहात मोठी दुर्घटना पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टळली आहे. आडत्याच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या आतिषबाजीमुळे जवळच असणाऱ्या कांद्याच्या गोण्या जाळण्यास सुरुवात झाली. वेळीच उपाययोजना केल्याने पुढील अपघात टा ...