सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये वाढते ध्वनी व वायू प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर आणलेले बंधन, मुख्यमंत्री यांनी फटाके फोडू नका सांगत प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प केला असताना दुसरीकडे मीरा- भार्इंदर महापालिका प्रशासनाने मात्र... ...
दिवाळीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले फटाका विक्री स्टॉल विनापरवानगी व अग्निशामक दलाच्या नियमावलीला डावलून उभारले असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. ...
दिवाळी सुरू झाली तरी दिल्लीच्या गोदामांमध्ये ५00 कोटी रुपयांचे फटाके पडून आहेत. मोठे बॉम्ब आणि लवंगी तर सोडाच, फुलबाज्याही मिळेनाशा झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाआधीच दिल्लीची सर्व गोदामे फटाक्यांनी भरून गेली. ...
आज दिवाळीची पहिली आंघोळ. आजपासून दिवाळी खऱ्या अर्थी सुरू होते, असे म्हटले जाते. भल्या पहाटेपासूनच फटाके वाजवले जातात. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्याबाबत जो निर्णय दिला आहे़ त्यात सार्वजनिक कार्यक्रमात जर फटाके उडवायचे असेल तर त्यासाठी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत दोन तासांची मुभा दिली आहे. ...