तुलसी हॉटेल समोर वसमत रोड येथे मातोश्री वडापाव गाड्याला आग लागल्याची माहिती रवि बाळासाहेब मोरे यांनी दिली त्या प्रमाणे घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणुन पूर्णपणे थांबविली. यात दोन गॅस सिलेंडर व इतर साहित्य आगीत जळाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली ...
आग विझवण्याव्यतिरिक्त रस्त्यावर सांडलेल्या ऑइलपासून झाडांवर अडकलेले पक्षी, प्राणी वाचविणे, साप पकडणे, आपत्ती व्यवस्थापनात मदत अशी असंख्य कामे दलाकडे असतात ...