दलाचे पाच जवान जखमी झाले असून, जवानांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३ हजार ५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर केले. ...
सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजल्याची इमारत आहे. गुरुवारी रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी मॉलला लागलेली आग सुरुवातीला छोटी होती. मात्र रात्री अकरानंतर आगीचा भडका उडण्यास सुरुवात झाली. ...