लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

लाखनी येथील उड्डाणपुलावर बर्निंग ट्रकचा थरार; किराणा सामान घेऊन जात असलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट  - Marathi News | Thrill of burning truck on flyover in Lakhni; A truck carrying groceries suddenly caught fire | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखनी येथील उड्डाणपुलावर बर्निंग ट्रकचा थरार; किराणा सामान घेऊन जात असलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट 

यावेळी उड्डानपुलावरील बर्निंग ट्रकचा थरार अनेकांनी अनुभवला. सुदावाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ...

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य  - Marathi News |  The dumping ground in Ulhasnagar has caught fire and there is smoke everywhere  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य 

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग लागली असून सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.  ...

पुणे शहरातील अग्निशमन केंद्र, उद्यान अन् मैदानही कागदावर! - Marathi News | Pune city fire station, park and field on paper! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील अग्निशमन केंद्र, उद्यान अन् मैदानही कागदावर!

अग्निशमन केंद्र, उद्यान अन् मैदानही कागदावरच असल्याचे स्पष्ट... ...

पुण्यात चौदा मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या दाखल - Marathi News | Fourteen storied building caught fire in Pune; 5 fire trucks of fire brigade entered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात चौदा मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या दाखल

सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले असुन नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे ...

गुडन्यूज! अग्निशमन विभागात नाेकरीची आली संधी, डिसेंबरपासून भरती सुरू होणार - Marathi News | There is a job opportunity in fire department recruitment will start from December | Latest career News at Lokmat.com

करिअर :गुडन्यूज! अग्निशमन विभागात नाेकरीची आली संधी, डिसेंबरपासून भरती सुरू होणार

मुंबई अग्निशमन विभागातील ९१० पदे लवकरच भरली जाणार आहेत. ...

बारामतीच्या मार्केटयार्ड रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतला - Marathi News | A parked car suddenly catches fire on Baramati Market Yard road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या मार्केटयार्ड रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतला

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही ...

Video : जालन्यातील राजुरी स्टीलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची धाव - Marathi News | Massive fire in Rajuri Steel in Jalanya, fire brigade rush | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video : जालन्यातील राजुरी स्टीलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची धाव

आग लागल्याची माहिती तातडीने येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. यावेळी अग्निशमन दलाचे दोन बंब राजुरी स्टील परिसरात आग विझविण्यासाठी दाखल झाले होते. ...

कुरकुंभच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत भीषण स्फोट; तीन कामगार गंभीर जखमी - Marathi News | Massive explosion in industrial company of Kurkumbh Three workers were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत भीषण स्फोट; तीन कामगार गंभीर जखमी

प्रोप्राजेल क्लोराईडच्या रासायनिक प्रक्रीयेदरम्यान रिॲक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे मोठा स्फोट झाला ...