अग्निशमन यंत्रणा पोहोचायला उशीर होत असेल, तर हे शहर आता रामभरोसे देखील राहिले नाही, हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. यंत्रणेने ठरवले तर मुंबईत अशा दुर्घटना घडू शकणार नाहीत. मात्र ठरवायचे कोणी हा लाखमोलाचा सवाल आहे. ...
अग्निशमन यंत्रणाही ठप्प आहे. एकूणच भंगार स्थितीत आमची इमारत उभी आहे. सात निष्पाप रहिवाशांना मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या बिल्डरवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी... जय भवानी एसआरए इमारतीतील नागरिकांचा संताप बाहेर पडत होता... ...