या वाड्यात कोणी रहात नाही. विहीरही वापरत असल्याचे दिसून येत नाही. विहीरीच्या कडेला नळ आहे. तेथे पाणी भरण्यासाठी त्या महिला आल्या असाव्यात व पाय घसरुन पडल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे ...
फायरब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (सोमवारी) रात्री आठ वाजून 42 मिनिटांनी मार्केटयार्ड परिसरात आग लागल्याची माहिती देणारा कॉल आला होता. त्यानंतर फायर ब्रिगेडच्या काही गाड्या तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. ...
याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी मेमाणे यांनी सांगितले की, बावधन बुद्रुक येथे नागरिकांना घरपोच भाजीपाला, धान्य, किराणा पोहचविणार्या बिग बास्केट या कंपनीचे सुमारे २५ हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम आहे. ...