लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TablePrevious FinalsFinal Appearances
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

Fifa Football World Cup 2022

Fifa football world cup, Latest Marathi News

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.
Read More
Cristiano Ronaldo: मोठी बातमी! रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले; स्फोटक आरोपांनंतर वेगळे झाले - Marathi News | Manchester United confirmed that Cristiano Ronaldo will leave the club by mutual agreement after Allegations on team and manager Erik Ten Hag | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मोठी बातमी! रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले; स्फोटक आरोपांनंतर वेगळे झाले

Cristiano Ronaldo Leave Manchester United टीम आणि व्यवस्थापक एरिक हेग यांच्यासोबतच्या रोनाल्डोच्या तणावपूर्ण संबंधांमुळे त्याचे भविष्य संपुष्टात आले होते. आता फक्त औपचारिकताच बाकी होती. ...

FIFA World Cup 2022: विजयाच्या आनंदात खेळाडूने तोडले नियम; शर्ट काढला अन् गर्लफ्रेंडला मैदानातच केला किस - Marathi News | England's player Jack Grealish takes off his T-shirt and kisses his girlfriend after winning the match against Iran in FIFA World Cup 2022 Qatar | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :विजयाच्या आनंदात खेळाडूने तोडले नियम; शर्ट काढला अन् गर्लफ्रेंडला मैदानातच केला किस

सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

फुटबॉल वर्ल्डकपचे रिपोर्टींग करणाऱ्या महिला पत्रकाराची बॅग चोरली, तक्रार केली तर पोलिस म्हणतात.. - Marathi News | Journalist Reporting On FiFa World Cup Robbed in Front of Live Camera : The bag of a female journalist reporting on the FIFA World Cup was stolen; As soon as the complaint was filed, the police said... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुटबॉल वर्ल्डकपचे रिपोर्टींग करणाऱ्या महिला पत्रकाराची बॅग चोरली, तक्रार केली तर पोलिस म्हणतात..

Journalist Reporting On FiFa World Cup Robbed in Front of Live Camera : तक्रार दिल्यावर पोलीसांनी तिला दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ती हैराण झाली. ...

FIFA World Cup, Rainbow T-Shirt: इंद्रधनुष्याचा टी-शर्ट घातलेल्या अमेरिकन पत्रकाराला सुरक्षारक्षकांनी मॅच बघण्यापासून रोखलं, जाणून घ्या कारण... - Marathi News | fifa world cup 2022 controversy us journalist denied entry in football match for wearing rainbow t shirt here is reason | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इंद्रधनुष्याचा टी-शर्ट घातलेल्या पत्रकाराला मॅच बघण्यापासून रोखलं, कारण...

इतकेच नव्हे तर त्या पत्रकाराला टी-शर्ट काढायलाही सांगितला ...

Fifa World Cup, ARG vs KSA : आशियाई संघाने अर्जेंटिनाला दाखवला इंगा! लिओनेल मेस्सीचा संघ बेक्कार हरला - Marathi News | Fifa World Cup, ARG vs KSA : Saudi Arabia engineered the biggest upset yet over tournament's favourites Argentina, won by 2-1 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :आशियाई संघाने अर्जेंटिनाला दाखवला इंगा! लिओनेल मेस्सीचा संघ बेक्कार हरला  

Fifa World Cup, ARG vs SUA : तीन वेळच्या आशियाई चषक विजेत्या सौदी अरेबियाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदवला.   ...

FIFA World Cup 2022: हद्दच झाली! वर्ल्ड कपचे Live रिपोर्टिंग करताना महिला पत्रकारासोबत घडला विचित्र प्रकार - Marathi News | Female Journalist reporter robbed in fifa world cup 2022 in front of live camera coverage in Qatar | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हद्दच झाली! वर्ल्ड कपचे Live रिपोर्टिंग करताना महिला पत्रकारासोबत घडला विचित्र प्रकार

महिला रिपोर्टर कॅमेऱ्यासमोर बोलत होती अन् त्याच वेळी... ...

Fifa World Cup, ARG vs KSA : Lionel Messi ची पहिल्याच सामन्यात पेले, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | Fifa World Cup, ARG vs SUA : Lionel Messi is the fifth player to score at four different World Cup tournaments  after Pelé, Uwe Seeler, Miroslav Klose and Cristiano Ronaldo | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :लिओनेल मेस्सीची पहिल्याच सामन्यात पेले, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या विक्रमाशी बरोबरी

Fifa World Cup, ARG vs KSA : कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत लिओनेल मेस्सी व ख्रिस्तियानो रोनाल्डो या जगातील दोन सुपरस्टार खेळाडूंकडे पुन्हा एकदा लक्ष लागले आहेत. ...

FIFA World Cupवर बहिष्कार टाका; भाजपा नेत्याची मागणी, जाणून घ्या कारण  - Marathi News | BJP leader Savio Rodrigues calls for FIFA World Cup boycott over Qatar's invite to Zakir Naik  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cupवर बहिष्कार टाका; भाजपा नेत्याची मागणी, जाणून घ्या कारण 

FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेला कालपासून सुरूवात झाली आणि नव्या वादालाही तोंड फुटले. कतारला फुटबॉल वर्ल्ड कपचे यजमानपद जाहीर झाल्यापासून वाद सुरू झालाच होता. ...