लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TablePrevious FinalsFinal Appearances
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

Fifa Football World Cup 2022

Fifa football world cup, Latest Marathi News

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.
Read More
Fifa World Cup Round 16 : बाद फेरीचा थरार आजपासून, मेस्सीचा अर्जेंटिना भिडणार ऑस्ट्रेलियाला; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक - Marathi News | Fifa World Cup 2022  : Last-16 battles drawn up, Argentina to play Australia, Netherlands to play Australia tonight, See Full Schedule  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बाद फेरीचा थरार आजपासून, मेस्सीचा अर्जेंटिना भिडणार ऑस्ट्रेलियाला; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

Fifa World Cup Round 16 Time Table : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतून गाशा गुंडाळण्याचा पहिला माना  यजमान कतारने मिळवला, परंतु जर्मनी, उरुग्वे आदी संघांची धक्कादायक एक्सिट झाली. ...

FIFA World Cup 2022 मध्ये फुटबॉलपटूच्या पत्नीचा जलवा! सौंदर्यापेक्षा अंगावरील टॅटू पाहून चाहते झाले वेडे - Marathi News | France star Theo Hernandez’s stunning tattoo model Zoe Cristofoli steals show in stands at World Cup 2022 | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup मध्ये फुटबॉलपटूच्या पत्नीचा जलवा! सौंदर्यापेक्षा अंगावरील टॅटू पाहून चाहते झाले वेडे

FIFA World Cup 2022 स्पर्धेत खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी व गर्लफ्रेंड्सही खूप चर्चेत आहेत. या यादीत फ्रेंच संघाचा खेळाडू थिओ हर्नांडेझची पत्नी झो क्रिस्टोफोली ( Zoe Cristofoli) हिचाही समावेश आहे ...

जपानच्या विजयामुळे संधी हुकली, जर्मनी सलग दुसऱ्यांदा बाहेर - Marathi News | Germany out for the second time in a row in fifa worldcup | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जपानच्या विजयामुळे संधी हुकली, जर्मनी सलग दुसऱ्यांदा बाहेर

कोस्टा रिकाला नमवूनही चारवेळचे विश्वविजेते गारद ...

उरुग्वेचा स्वप्नभंग, घानाला नमवूनही वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात - Marathi News | Uruguay's World Cup challenge ended despite defeat to Ghana | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :उरुग्वेचा स्वप्नभंग, घानाला नमवूनही वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

सामन्याच्या सुरुवातीपासूनच उरुग्वेने आक्रमक चाली रचण्यावर भर दिला ...

कोरियन्सची पोर्तुगीजांना धडक, नाट्यमयरीत्या बाद फेरीत प्रवेश - Marathi News | Koreans beat Portuguese, enter knockout stage in dramatic fashion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोरियन्सची पोर्तुगीजांना धडक, नाट्यमयरीत्या बाद फेरीत प्रवेश

अनपेक्षित विजयासह नाट्यमयरीत्या बाद फेरीत प्रवेश ...

फिफा वर्ल्ड कप 2022: नोरा फतेहीचा लूक पाहा, नजर हटत नाही तिच्यावरुन.. हिऱ्यासारखे लखलखते सौंदर्य - Marathi News | FIFA World Cup 2022: Look at Nora Fatehi's look, you can't take your eyes off her.. Diamond-like beauty | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फिफा वर्ल्ड कप 2022: नोरा फतेहीचा लूक पाहा, नजर हटत नाही तिच्यावरुन.. हिऱ्यासारखे लखलखते सौंदर्य

FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्ड कप 2022 मध्ये सध्या नोरा फतेहीच्या हॉट लूकची चर्चा होतेय. तिने या आउटफिटमधील काही फोटो शेअर केले आहेत. ...

फुटबॉलमधील ‘ऑफसाइड’, काय आहे Offside चा नियम? - Marathi News | Fifa worldcup 2022 Qatar: 'Offside' in football, what is the rule of offside | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :फुटबॉलमधील ‘ऑफसाइड’, काय आहे Offside चा नियम?

फुटबॉलमधील सर्वांत कठीण नियमांपैकी एक म्हणजे ऑफसाइडचा नियम. बुधवारी झालेल्या सौदी अरबविरुद्धच्या सामन्यात मेक्सिकोचे दोन गोल याच नियमामुळे बाद ठरविण्यात आले. ...

Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डो आता सौदी अरेबियासाठी खेळणार?, ऑफर ऐकून चक्रावून जाल! - Marathi News | Cristiano Ronaldo will now play for Saudi Arabia you will be shocked to hear the offer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ख्रिस्तियानो रोनाल्डो आता सौदी अरेबियासाठी खेळणार?, ऑफर ऐकून चक्रावून जाल!

कतारमध्ये सुरू असलेल्या फीफा वर्ल्डकप-२०२२ स्पर्धेत पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा जलवा पाहायला मिळत आहे. पोर्तुगाल संघानं राऊंड-१६ मध्ये आपली जागा पक्की केली आहे ...