लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TablePrevious FinalsFinal Appearances
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

Fifa Football World Cup 2022, मराठी बातम्या

Fifa football world cup, Latest Marathi News

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.
Read More
FIFA World Cup 2022: अतिउत्साहात भान गमावून बसली नोरा फतेही; तिरंग्याच्या 'अपमाना'वरून नेटकऱ्यांनी घेतली शाळा - Marathi News | Bollywood actress Nora Fatehi is being trolled after she insulted the Indian flag while performing on stage at the FIFA World Cup 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतिउत्साहात भान गमावून बसली नोरा फतेही; तिरंग्याच्या 'अपमाना'वरून झाली ट्रोल

सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

Messi Maradona: मानलं भावा... लिओनल मेस्सीने केली कमाल, मोडला दिग्गज मॅराडोनाचा विक्रम  - Marathi News | Lionel Messi breaks his idol Diego Maradona record by achieving major milestone in FIFA World Cup 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मानलं भावा... लिओनल मेस्सीने केली कमाल, मोडला दिग्गज मॅराडोनाचा विक्रम

Lionel Messi Diego Maradona, Argentina: अर्जेंटिनाने विजयासह बाद फेरीत मारली धडक ...

Fifa World Cup, Poland : अर्जेंटिनाने पराभूत करूनही पोलंड बाद फेरीत; जाणून घ्या ३६ वर्षांनी कसा करिष्मा घडला - Marathi News | Despite their defeat against Argentina, Poland qualified from the group stage of a World Cup tournament for the first time since 1986 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :अर्जेंटिनाने पराभूत करूनही पोलंड बाद फेरीत; जाणून घ्या ३६ वर्षांनी कसा करिष्मा घडला

Fifa World Cup, Poland : लिओनेल मेस्सी की लेव्हांडोवस्की यांच्यापैकी कोण बाद फेरीत जातं याची उत्सुकता साऱ्याच फुटबॉलप्रेमींना होती. ...

Fifa World Cup, Argentina Messi : मेस्सी ठरला फेल, रोमहर्षक विजयासह अर्जेंटिनाची Round 16 मध्ये एन्ट्री! पोलंडने झुंजवले - Marathi News | Argentina have qualified from the group stage at the World Cup for the fifth consecutive tournament, beat Poland by 2-0, Lionel messi failed to goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मेस्सी ठरला फेल, रोमहर्षक विजयासह अर्जेंटिनाची Round 16 मध्ये एन्ट्री! पोलंडने झुंजवले

Fifa World Cup, Argentina Messi : अर्जेंटिनाचा स्टार  लिओनेल मेस्सीची एक चूक संघाला बाद फेरीच्या शर्यतीतून 'बाद' करण्यास कारणीभूत ठरली असती. ...

विश्वचषकात माध्यमांना टाळणाऱ्या फुटबॉलपटूंना फिफा ठोठावणार दंड - Marathi News | FIFA to fine footballers who avoid media during World Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वचषकात माध्यमांना टाळणाऱ्या फुटबॉलपटूंना फिफा ठोठावणार दंड

फ्रेंच फुटबॉल फेडरेशनने इशारा दिल्यानंतरही एमबाप्पेने दुर्लक्ष करीत डेन्मार्कवरील विजयानंतर पुन्हा चूक केली ...

गतविजेत्यांना नमवूनही ट्युनिशियाची मोहीम समाप्त - Marathi News | Tunisia's campaign ends despite defeating the defending champions | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गतविजेत्यांना नमवूनही ट्युनिशियाची मोहीम समाप्त

फ्रान्स पराभवानंतरही गटात अव्वल ...

Nora Fatehi Viral Video: नोरा फतेहीसाठी खास क्षण! स्वत: स्टेडियममध्ये असतानाच घडली 'ती' गोष्ट - Marathi News | Bollywood hot bold Actress Nora Fatehi special moment becomes very happy after listening to her voice from stadium in FIFA World Cup 2022 video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: नोरा फतेहीसाठी खास क्षण! स्वत: स्टेडियममध्ये असतानाच घडली 'ती' गोष्ट

नोराचा हा व्हिडीओ चाहत्यांच्याही चर्चेचा विषय ठरतोय ...

फिफा वर्ल्डकपमध्ये यजमानांची झोळी रिकामीच! - Marathi News | Fifa worldcup 2022 The host's Qatar bag is empty! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फिफा वर्ल्डकपमध्ये यजमानांची झोळी रिकामीच!

पाहुण्यांनी सुरुवातीपासूनच यजमानांच्या गोलपोस्टवर जोरदार हल्ले चढवले. सुरुवातीच्या खेळात गोल करण्यात अपयशी ठरल्यानंतर कोडी गॅक्पोने २६ मिनिटाला नेदरलँड्सला आघाडी मिळवून दिली. ...