महानगरपालिकेने स्मार्ट सिटी योजना राबविण्यास सुरु वात केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानेदेखील मुंबई-पुण्याच्या धर्तीवर शहरात क्लीन स्ट्रीट फूड हब प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात नाशिककरांना सर्वोत्तम अन्नपदार्थ खाण्याची मेजवानी उपलब्ध होणार आहे. ...