लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फवाद खान

फवाद खान

Fawad khan, Latest Marathi News

फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता व निर्माता आहे. गायक अशीही त्याची ओळख आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘खूबसूरत’ हा फवादचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. यात सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती. यानंतर कपूर अ‍ॅण्ड सन्स, ऐ दिल है मुश्किल अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत तो दिसला.
Read More
फवाद खानच्या भारतीय चाहत्यांसाठी पर्वणी, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतील त्याची वेबसीरिज 'बरजख' - Marathi News | Fawad Khan, Sanam Saeed's series Barzakh watch on zee5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर भारतीय चाहते पाहू शकतील फवाद खानची वेबसीरिज 'बरजख'

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

'ऐ दिल है मुश्किल'च्या ८ वर्षांनंतर फवाद खानचं बॉलिवूडमध्ये कमबॅक, या अभिनेत्रीसोबत करणार रोमांस - Marathi News | Fawad Khan's comeback in Bollywood after 8 years of 'Ae Dil Hai Mushkil', romance with this actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऐ दिल है मुश्किल'च्या ८ वर्षांनंतर फवाद खानचं बॉलिवूडमध्ये कमबॅक, या अभिनेत्रीसोबत करणार रोमांस

Fawad Khan : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आता बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. शेवटचा तो बॉलिवूड चित्रपट ए दिल है मुश्किलमध्ये दिसला होता. ...

'हीरामंडी' मध्ये 'या' पाकिस्तानी कलाकरांना करायचं होतं कास्ट, संजय लीला भन्साळींचा खुलासा - Marathi News | Sanjay Leela Bhansali revealed that he wanted to cast Pakistani actors in Heeramandi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरामंडी' मध्ये 'या' पाकिस्तानी कलाकरांना करायचं होतं कास्ट, संजय लीला भन्साळींचा खुलासा

'हीरामंडी' येणार होता सिनेमा, भन्साळी 18 वर्षांपासून करत होते विचार ...

'पाकिस्तानी कलाकारांना भारतात संधी मिळायला हवी', लोकप्रिय अभिनेत्रीनं व्यक्त केली इच्छा - Marathi News | Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पाकिस्तानी कलाकारांना भारतात संधी मिळायला हवी', लोकप्रिय अभिनेत्रीनं व्यक्त केली इच्छा

पाकिस्तानी कलाकारांना भारतात पुन्हा काम द्यावं, अशी इच्छा लोकप्रिय अभिनेत्रीनं व्यक्त केली आहे. ...

माहिरा खान प्रेग्नंट नाही? स्वत:च केला खुलासा, अभिनयातून ब्रेक घेण्यावरही दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Mahira Khan denied pregnancy talk says she is doing netflix show with fawad khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माहिरा खान प्रेग्नंट नाही? स्वत:च केला खुलासा, अभिनयातून ब्रेक घेण्यावरही दिलं स्पष्टीकरण

काय म्हणाली शाहरुखची पाकिस्तानी अभिनेत्री? ...

पाकिस्तानी अभिनेत्याने आलिया, सोनमला किस करण्यास दिला होता नकार; अखेर कारण आलं समोर - Marathi News | pakistani-actor-fawad-khan-had-refused-to-kiss-alia-and-sonam-now-the-reason-revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेत्याने आलिया, सोनमला किस करण्यास दिला होता नकार; अखेर कारण आलं समोर

Fawad Khan: आलिया किसिंग सीनसाठी तयार होती मात्र फवादने स्पष्टपणे नकार दिला होता. ...

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचं भारताशी आहे खास कनेक्शन; वाचून बसेल धक्का - Marathi News | Pakistani actor Fawad Khan has a special connection with India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचं भारताशी आहे खास कनेक्शन; वाचून बसेल धक्का

फवाद खानचा भारतातही मोठा चाहतावर्ग आहे. आज अभिनेता त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

हमसफर! माहिरा खानच्या संगीत सोहळ्यात दिसली फवाद खानची झलक, चाहते भावूक - Marathi News | Fawad Khan was spotted at Mahira Khans wedding music ceremony fans got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हमसफर! माहिरा खानच्या संगीत सोहळ्यात दिसली फवाद खानची झलक, चाहते भावूक

'हमसफर' फेम माहिराच्या लग्नात सहकलाकार फवाद खानचीही उपस्थिती पाहून चाहत्यांची नजर हटत नाहीए. ...