लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फातिमा सना शेख

फातिमा सना शेख

Fatima sana shaikh, Latest Marathi News

फातिमा सना शेख ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘चाची420’मध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात तिने महावीर सिंग फोगट यांची मुलगी गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती.
Read More
'दंगल' गर्ल फातिमा सना शेख अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी करायची 'हे' काम? - Marathi News | 'Dangal' Girl Fatima Sana Sheikh fatima sana sheikh first job | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दंगल' गर्ल फातिमा सना शेख अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी करायची 'हे' काम?

आज करिअरमध्ये यशस्वीरित्या वाटचाल करत असताना फातिमा आपले स्ट्रगलही विसरलेली नाही. त्यामुळे  संघर्षाचा काळच फातिमाला  भविष्यात आणखी चांगलं काम करण्याची नवी प्रेरणा आणि बळ  देते असे फातिमा सांगयला विसरत नाही. ...

'दंगल' फेम फातिमा सना शेख दिसली ग्लॅमरस अंदाजात, फोटो पाहून व्हाल दंग - Marathi News | 'Dangle' Fame Fatima Sana Sheikh looks like a glamorous figure; | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दंगल' फेम फातिमा सना शेख दिसली ग्लॅमरस अंदाजात, फोटो पाहून व्हाल दंग

आमीर खान नंतर आता शाहरूख खानसोबत काम करणार ही दंगल गर्ल - Marathi News | This Dangal Fame Actress is working with Shah Rukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर खान नंतर आता शाहरूख खानसोबत काम करणार ही दंगल गर्ल

शाहरूख खान भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहेत. ...

करिना कपूर नाही; शाहरुख खानच्या या चित्रपटात दिसणार फातिमा सना शेख!! - Marathi News |  not Kareena Kapoor, fatima sana shaikh to star opposite shah rukh khan in salute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूर नाही; शाहरुख खानच्या या चित्रपटात दिसणार फातिमा सना शेख!!

शाहरुख खानसाठी गतवर्ष निराशाजनक ठरले. त्याचा गतवर्षी रिलीज झालेला ‘झिरो’ दणकून आपटला. पण या अपयशामुळे हार मानेल तो किंगखान कुठला? शाहरूखने आता आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. ...

फातिमा सना शेखला अभिनयाव्यतिरिक्त आवड 'या' गोष्टीची, वाचा सविस्तर - Marathi News | Fatima Sana Shaikh Is A True Artist She Is Actor Dancer here Are Some unknown facts Of Fatima Sana shaikh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फातिमा सना शेखला अभिनयाव्यतिरिक्त आवड 'या' गोष्टीची, वाचा सविस्तर

‘दंगल’मध्ये फातिमा सना शेखने गीता फोगटची भूमिका साकारली होती. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला होता. या सिनेमात फातिमा आमिरच्या मुलीच्या भूमिकेत होती. या सिनेमातील फातिमाच्या भूमिकेची देखील चांगलीच चर्चा झाली होती. ...

आमिर खानसोबत असलेल्या अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच फातिमा सना शेखने दिली ही प्रतिक्रिया - Marathi News | Fatima Sana Shaikh opens up about link-up rumours with Aamir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानसोबत असलेल्या अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच फातिमा सना शेखने दिली ही प्रतिक्रिया

आमिर आणि फातिमाच्या अफेअरची प्रचंड चर्चा सुरू असली तरी त्या दोघांनी यावर मौन राखणेच पसंत केले आहे. पण फातिमा सना शेख नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या विषयावर भरभरून बोलली आहे. ...

'लाइफ इन मेट्रो'च्या सिक्वलमध्ये तापसी पन्नूऐवजी फातिमा सना शेखची वर्णी - Marathi News | In the sequel of 'Life in Metro', Fatima Sana Shekh, instead of Tapasi Pannu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाइफ इन मेट्रो'च्या सिक्वलमध्ये तापसी पन्नूऐवजी फातिमा सना शेखची वर्णी

'लाइफ इन मेट्रो' चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, इरफान खान, केके मेनन, शर्मन जोशी यांसारख्या कलाकारांनी काम केले होते. आता या चित्रपटाचा सिक्वल येत आहे. ...

काय ही आहे आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ची कथा? - Marathi News | thugs of hindostan third teaser john clive look revel aamir khan film story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय ही आहे आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ची कथा?

 आमिर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे अनेक लूक पोस्टर जारी केले गेले आहेत. अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेखनंतर आज या चित्रपटाचा तिसरा टीजर लूक जारी केला गेला. हा लूक आहे, जॉन क्लाईवचा.  ...