फातिमा सना शेख ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘चाची420’मध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात तिने महावीर सिंग फोगट यांची मुलगी गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती. Read More
आमिर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे अनेक लूक पोस्टर जारी केले गेले आहेत. अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेखनंतर आज या चित्रपटाचा तिसरा टीजर लूक जारी केला गेला. हा लूक आहे, जॉन क्लाईवचा. ...
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन व आमीर खान पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ...