लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फातिमा सना शेख

फातिमा सना शेख, मराठी बातम्या

Fatima sana shaikh, Latest Marathi News

फातिमा सना शेख ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘चाची420’मध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात तिने महावीर सिंग फोगट यांची मुलगी गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती.
Read More
ऐकावं ते नवलंच, शाहरुखला पहिल्यांदा भेटल्यावर फतिमा सना शेख इतकी भारावली होती की,दिवसभर धुतले नव्हते हात - Marathi News | When Fatima Sana Shaikh touched Shah Rukh Khan and didn't wash her hand for an entire day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकावं ते नवलंच, शाहरुखला पहिल्यांदा भेटल्यावर फतिमा सना शेख इतकी भारावली होती की,दिवसभर धुतले नव्हते हात

फातिमा पहिल्यांदा दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुखला भेटली होती. या पार्टीचे आयोजन आमिर खानने केले होते. ...

बॉलिवूडला लागले कोरोनाचे ग्रहण, फातिमा सना शेख कोरोनामुळे झाली बेहाल - Marathi News | Bollywood's eclipse of corona, Fatima Sana Shaikh Has Lost Smell And Taste During Coronavirus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडला लागले कोरोनाचे ग्रहण, फातिमा सना शेख कोरोनामुळे झाली बेहाल

फातिमा सना शेखने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आपल्या तब्येतीबद्दल सांगितले आहे. ...

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर,‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखही कोरोना पॉझिटीव्ह - Marathi News | fatima sana shaikh tested corona positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर,‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखही कोरोना पॉझिटीव्ह

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आता ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख हिलाही कोरोनाने ग्रासले आहे. ...

फातिमा सना शेखच्या घरी लागली होती आग, फायर ब्रिगेडने आगीवर मिळवले नियंत्रण - Marathi News | Fatima Sana Sheikh's house was on fire, fire brigade took control of the fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फातिमा सना शेखच्या घरी लागली होती आग, फायर ब्रिगेडने आगीवर मिळवले नियंत्रण

दंगल गर्ल अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्या मुंबईतील घरी आग लागली होती. ...

तडजोड करायला नकार दिला म्हणून अनेक चित्रपटातून बाहेर काढले गेले; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट ! - Marathi News | Fatima Sana Shaikh Was Molested At The Age Of 3 She Also Talked About Casting Couch In Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तडजोड करायला नकार दिला म्हणून अनेक चित्रपटातून बाहेर काढले गेले; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट !

"मी तडजोड करेन तेव्हाच मला काम मिळेल ही ऐकताच माझ्या पाया खालची जमीनच घसरली होती. तो काळ माझ्यासाठी खूप कठिण होता असे फातिमा सना शेखने म्हटले आहे. ...

फातिमा सना शेखने केला खुलासा; ३ वर्षांची असताना झालं शोषण, कास्टिंग काउचचाही केला सामना - Marathi News | Fatima Sana Shaikh reveals she was molested at the age of 3 and also faced casting couch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फातिमा सना शेखने केला खुलासा; ३ वर्षांची असताना झालं शोषण, कास्टिंग काउचचाही केला सामना

फातिमा सना शेखने पिंकविलाला देण्यात आलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला अनेकदा बोलण्यात आलं होतं की, तू कधीही हिरोईन होऊ शकत नाही. ...

फातिमा सना शेखने राजकुमार हिराणींना केला मेसेज, शाहरूखबाबत केली 'ही' मागणी.... - Marathi News | Fatima Sana Shaikh message to Rajkumar Hirani to cast her with Shah Rukh Khan in next film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फातिमा सना शेखने राजकुमार हिराणींना केला मेसेज, शाहरूखबाबत केली 'ही' मागणी....

जेव्हा फातिमाला समजलं की, शाहरूख खान आता राजुकमार हिराणींसोबत सिनेमा करणार आहे तर तिने हिराणींना मेसेज केला आणि तिचा सिनेमासाठी विचार करण्याची मागणी केली. ...

'चाची ४२०'मधील ही चिमुरडी आता झालीय इतकी मोठी, आता आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | This aunt in 'Aunt 2' is now as big as she is now, the famous Bollywood actress. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चाची ४२०'मधील ही चिमुरडी आता झालीय इतकी मोठी, आता आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

'चाची ४२०' चित्रपटातील ती चिमुरडी आठवतेय ना तुम्हाला? ...