पूनमचंद मोतीलाल चव्हाण असे या कनवाळू बापाचे नाव आहे. महावीर हिंदी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, मास्तरी येथून सन २००८ मध्ये ते शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले. पत्नी मरण पावली तर मोठा मुलगा अपघातात ठार झाला. दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर त्यांची बाय ...
विद्यादानासोबत आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या या दाम्पत्याच्या मोफत शिकवणी वर्गात एका उन्हाळ्याच्या सुटीत एक विद्यार्थी आपली अडचण घेऊन आला. मला तालुक्याच्या ठिकाणी राहून इथेच अभ्यास करायचा आहे असे त्याने विजय सरांना सांगितले. त्याची शिक्षणाबद्दलची आवड प ...
नाशिक : ‘तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं, सासुराला जाता जाता उंबरठ्यावर बाबासाठी येईल का गं पाणी डोळ्यामध्ये’, हे आर्त स्वर ऐकले की डोळ्यात हटकून पाणी येतं. मुली वडिलांच्या अधिक लाडक्या असतात, असे म्हटले जाते. हे हळवं झा ...
ते मूळचे पाचोड या गावातील असून त्यांच्यावर संतांच्या विचारांचा पगडा असल्याने समाजकार्यात स्वत:ला वाहून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना आर्वी नाका परिसरात दोन छोटी मुले फिरताना दिसली. त्या मुलांची चौकशी केली असता त्यांना आई-वडील नसल्याचे निदर्शना ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक कार्यक्रमांना परवनागी नाही. त्यामुळे आजच्या पिढीतील हायटेक झालेली तरुणाई आपल्या जन्मदात्याविषयी रविवारी फेसबूक, टिकटॉक, इंस्टाग्राम सारख्या सोशल माध्यमांतून ऑनलाईन फादर्स डे साजरा करून कृतज्ञता व्यक्त करणार आहे. ...