FASTag ही भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे, जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) द्वारे चालविली जाते. प्रीपेड किंवा बचत खात्यातून किंवा थेट टोल मालकाशी जोडलेले टोल देय देण्यास हे रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञान वापरते. Read More
FASTag New Rule: हा नियम गेल्या महिन्यात १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू झाला आहे. गाडीवर फास्टॅग असला आणि नसला तरी तुम्हाला दंडाची पावती येणार आहे. ...
Is FASTag Remove After Car Accident: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. अपघातग्रस्त कारचा फास्टॅग काढला नाही तर कार मालकाला मोठे नुकसान होऊ शकते. ...