FASTag ही भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे, जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) द्वारे चालविली जाते. प्रीपेड किंवा बचत खात्यातून किंवा थेट टोल मालकाशी जोडलेले टोल देय देण्यास हे रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञान वापरते. Read More
FASTag Use : मंत्रालयाची इच्छा आहे की फास्टॅगचा वापर केवळ टोल भरण्यापुरता मर्यादित नसावा, तर इलेक्ट्रिक वाहनांचे शुल्क आकारणे, पार्किंग शुल्क आणि वाहन विमा यासारख्या सेवांमध्ये देखील त्याचा वापर केला पाहिजे. ...
Fastag Annual Pass for Maharashtra: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या घोषणेनुसार केवळ राष्ट्रीय महामार्गच या योजनेत येणार आहेत. एक्स्प्रेसवे, अटल सेतू हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. ...
NCP SP Group Jayant Patil News: सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्त्वाची मागणीही केली आहे. ...
Toll Fastag System After 1 May 2025: गडकरी गेल्या दीड दोन वर्षांपासून नेहमी टोल प्लाझा हटविले जाणार, सॅटेलाईट टोल प्रणाली सुरु करणार, जेवढे किमी जाल तेवढा टोल अशा लोकप्रिय घोषणा करत असतात. ...
Maharashtra Toll Update: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारितील टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे पथकर न भरणाऱ्या वाहनांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू १ एप्रिलपासून होणार आहे. ...