लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फास्टॅग

FASTag Latest news, मराठी बातम्या

Fastag, Latest Marathi News

FASTag ही भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे, जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) द्वारे चालविली जाते. प्रीपेड किंवा बचत खात्यातून किंवा थेट टोल मालकाशी जोडलेले टोल देय देण्यास हे रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञान वापरते.
Read More
'फास्टॅगमध्ये जमा रकमेवर व्याज द्या'; एवढा फायदा की, सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकेवरून डोळे विस्फारतील - Marathi News | 'Pay interest on deposits in FASTag'; So much benefit that the petition in the Supreme Court will make eyes widen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फास्टॅगमध्ये जमा रकमेवर व्याज द्या'; एवढा फायदा की, सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकेवरून डोळे विस्फारतील

न्यायालयाने याबाबत उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत दिली असून, पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे. ...

टोल प्लाझावर FASTag मधून अतिरिक्त 10 रुपये कापले, गाडी मालकाला मिळाली 8000 रुपयांची भरपाई... - Marathi News | Extra Rs 10 deducted from FASTag at toll plaza, car owner gets compensation of Rs 8000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टोल प्लाझावर FASTag मधून अतिरिक्त 10 रुपये कापले, गाडी मालकाला मिळाली 8000 रुपयांची भरपाई...

गाडी मालकाने याप्रकरणी NHAI ला कोर्टात खेचले, अखेर कोर्टाने न्याय केला. ...

मुंबई विमानतळावर कार पार्क करा, FASTag ने पैसे भरा; ICICI बँकेची सुविधा - Marathi News | Park a car at Mumbai Airport, pay with FASTag; ICICI Bank facility started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर कार पार्क करा, FASTag ने पैसे भरा; ICICI बँकेची सुविधा

विमानतळावर FASTag आधारित पार्किंग सुरू करणारी ICICI बँक ही एकमेव बँक आहे ...

FASTag वर रिफंड मिळवण्याच्या नादात गमावले 1.20 लाख रुपये; तुमच्याकडून पण 'ही' चूक होतेय का?  - Marathi News | online fraud trying for fastag refund businessman loses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :FASTag वर रिफंड मिळवण्याच्या नादात गमावले 1.20 लाख रुपये; तुमच्याकडून पण 'ही' चूक होतेय का? 

online fraud : पैसे परत करण्याच्या बहाण्याने हॅकर्सनी व्यापाऱ्याचा मोबाईल हॅक करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतले. ...

कार विकण्यापूर्वी 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान! - Marathi News | Take special care of 'these' things before selling the car, otherwise big loss can happen! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार विकण्यापूर्वी 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!

आता जर तुम्ही तुमची कार विकली आणि FASTag बंद केला नाही, तर नवीन खरेदीदार तुमच्या FASTag चे सर्व फायदे घेऊ शकतात. ...

आता FASTag महागणार? सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार - Marathi News | banks are putting pressure to increase margin in fastag writes letter to nhai ministry toll plaza india money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता FASTag महागणार? सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार

देशभरातील टोलनाक्यांवर आता फास्टॅग अनिवार्य करण्यात आलं आहे. परंतु आता फास्टॅगही खिशावरचा ताण वाढवण्याची शक्यता आहे. वाचा काय आहे यामागचं कारण… ...

FASTag चे दिवस जाणार! आता नव्या तंत्रज्ञानानं टोल वसुली करणार सरकार, रिचार्जची गरजच नाही - Marathi News | fastag soon be scrapped pay toll only for distance travelled by gps based collection system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :FASTag चे दिवस जाणार! आता नव्या तंत्रज्ञानानं टोल वसुली करणार सरकार, रिचार्जची गरजच नाही

टोल वसुलीसाठी सरकार नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. जर याची अंमलबजावणी झाली, तर FASTag तंत्रज्ञानाचीही गरज पडणार नाही. ...

फास्टटॅग रिचार्जच्या नादात पावणेतीन लाख गमावले - Marathi News | Lost Rs 53 lakh due to fasttag recharge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फास्टटॅग रिचार्जच्या नादात पावणेतीन लाख गमावले

Nagpur News फासस्टॅग रिचार्जसाठी ॲपवर डेबिट कार्डचे तपशील टाकणे एका महिलेला महागात पडले. अज्ञात आरोपीने ऑनलाईन माध्यमातून त्यांच्या खात्यातील पावणे तीन लाख रुपये उडविल्याची घटना सिव्हील लाईन्स परिसरात घडली. ...