लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन

Fashion, Latest Marathi News

टीजीपीसी ऑनलाईन मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये नागपूरच्या सिमरनची वर्णी - Marathi News | TGPC Online Miss India Contest in Nagpur's Simran | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीजीपीसी ऑनलाईन मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये नागपूरच्या सिमरनची वर्णी

द ग्रेट पिजंट कम्युनिटी मिस इंडिया २०१९ या ऑनलाईन ब्युटी कॉन्टेस्टमध्ये नागपुरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या सिमरन करवा या विद्यार्थिनीची वर्णी लागली आहे. ...

अलिया भट्ट सारखी सिम्पल स्टाइल करा अन्, चार-चौघांत उठून दिसा - Marathi News | Alia bhatts style and fashion is very simple try it | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :अलिया भट्ट सारखी सिम्पल स्टाइल करा अन्, चार-चौघांत उठून दिसा

बॉलिवूड अभिनेत्री अलिया भट्ट सध्या रणवीरसोबत येणाऱ्या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही अलिया फार सिम्पल आणि क्यूट दिसत होती. ...

Valentine Day : डिफ्रंट लूकसाठी 'या' नेलआर्ट डिझाइन्स करतील मदत! - Marathi News | Best nail art design Valentine Day | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Valentine Day : डिफ्रंट लूकसाठी 'या' नेलआर्ट डिझाइन्स करतील मदत!

'व्हॅलेंटाइन डे' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तुम्हीही तुमच्या पार्टनरसोबत बाहेर जाण्यासाठी खास प्लॅन केला असेलच. पण या व्हॅलेंटाइन डेसाठी तुमच्या चेहऱ्यासोबतच नखांच्या सौंदर्यावरही लक्ष दिलं तर तुमचा लूक आणखी सुंदर दिसेल. ...

लिपस्टिकच्या कलरवरून जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्व! - Marathi News | What does your lip color or lipstick say about you | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :लिपस्टिकच्या कलरवरून जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्व!

'या' सेलिब्रेटींचे आहेत स्वतःचे फॅशन ब्रँड्स; तुम्हीही ट्राय करू शकता - Marathi News | Affordable fashion brand clothes owned by bollywood Celebrity and cricketers | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :'या' सेलिब्रेटींचे आहेत स्वतःचे फॅशन ब्रँड्स; तुम्हीही ट्राय करू शकता

जेव्हा गोष्ट फॅशन आणि स्टाइलची असते, तेव्हा जास्तीत जास्त लोक ज्यांना फॉलो करतात ते म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटी... मग तो सेलिब्रिटींचा रेड कारर्पेट लूक असो किंवा इव्हेंट लूक, जिम लूक असो किंवा एअरपोर्ट लूक. ...

मर्दोवाला ब्युटी फॉर्म्युला, 'हे' केल्यास दिसाल 'स्मार्ट' - Marathi News | Mens beauty products for looking handsome and smart | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मर्दोवाला ब्युटी फॉर्म्युला, 'हे' केल्यास दिसाल 'स्मार्ट'

महिलांप्रमाणेच पुरूषांचीही इच्छा असते की, आपण सुंदर दिसावं. पुरुषही आपल्या सौंदर्याविषयी खूप जागरुक झाले असून ते सतत आपल्या त्वचेची काळजी घेताना दिसतात. ...

आता आली उलट्या जीन्सची फॅशन, डिझाइन पाहून तुम्हालाही फुटेल हसू! - Marathi News | Boohoo's bizarre reverse jeans that look like they are inside out | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :आता आली उलट्या जीन्सची फॅशन, डिझाइन पाहून तुम्हालाही फुटेल हसू!

फॅशनच्या विश्वात कधी काय ट्रेन्ड येईल काहीच सांगता येत नाही. पण दुसरीकडे असाही एक रोष बघायला मिळतो की, फॅशनच्या नावावर काहीही विचित्रपणा केला जातो. ...

मानुषी छिल्लरच्या ब्लॅक आउटफिट्समधील अदा; चाहते भलतेच फिदा! - Marathi News | Tips from Miss World Manushi Chillar on how to wear black | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मानुषी छिल्लरच्या ब्लॅक आउटफिट्समधील अदा; चाहते भलतेच फिदा!

'2017मध्ये मिस वर्ल्ड'चा किताब पटकावणारी प्रसिद्ध मॉडेल मानुषी छिल्लर आपला ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलला नेहमी परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात असते. ...