लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

ऑफिसमध्ये प्रोफेशनल आणि स्टायलिश दिसण्यासाठी खास 'या' टीप्स - Marathi News | Special 'tips' for professional and stylish looks in the office | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ऑफिसमध्ये प्रोफेशनल आणि स्टायलिश दिसण्यासाठी खास 'या' टीप्स

प्रत्येकाला ऑफिसमध्ये किंवा कामानिमित्ताने कुठेही बाहेर जायचं असल्याल खूप आकर्षक आणि प्रेजेन्टेबल दिसायच असतं.   ...

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या घड्याळाची किंमत ऐकून येईल चक्कर, मुंबईत खरेदी कराल एक घर - Marathi News | football champ Cristiano Ronaldo’s latest arm candy costs as much as a flat in Mumbai | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या घड्याळाची किंमत ऐकून येईल चक्कर, मुंबईत खरेदी कराल एक घर

जगातील अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं मंगळवारी युव्हेंटस क्बलकडून हॅटट्रिक नोंदवताना नववर्षाची दणक्यात सुरुवात केली. ...

फॅशन फोटोग्राफीतील मॉडल्स हसत का नाहीत? तुम्ही याचा विचारही केला नसेल.... - Marathi News | Why aren't fashion photography models smile? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फॅशन फोटोग्राफीतील मॉडल्स हसत का नाहीत? तुम्ही याचा विचारही केला नसेल....

तुम्ही अनेकदा फॅशन विश्वातील मॉडल्सना बघत असला, त्यांचे फोटो बघत असाल. त्यात कधीच कोणतेही मॉडल्स हसताना दिसत नाही. त्यांची स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेते. ...

वेब सीरीजमधल्या 'बोल्ड' सीनवर दीपिकाची 'बोल्ड' कमेंट - Marathi News | Lokmat Most Stylish Award 2019 : What Deepika Padukone think about web series boldness? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेब सीरीजमधल्या 'बोल्ड' सीनवर दीपिकाची 'बोल्ड' कमेंट

वेबसीरीजमधील बोल्डनेस आणि तेवढ्याच भडक डायलॉगबाजीवर नेहमीच वादग्रस्त चर्चा होत असते. तरी सुद्धा  वेबसीरीजची लोकप्रियता वाढत आहे. ...

Miss Universe 2019 स्पर्धेतील 'या' मॉडल्ससाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, कारण.... - Marathi News | Watch viral video candidates trip fall during miss universe | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Miss Universe 2019 स्पर्धेतील 'या' मॉडल्ससाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, कारण....

मिस यूनिव्हर्स २०१९ या ब्युटी स्पर्धेचा किताब यावेळी साउथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी हिने जिंकला. ...

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करण्याचा विचार करताय?; मग 'या' गोष्टी लक्षात घ्या - Marathi News | Tips and things to keep in mind while buying oxidized jewellery | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करण्याचा विचार करताय?; मग 'या' गोष्टी लक्षात घ्या

सध्या फॅशन वर्ल्डमध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेन्ड जोमात आहे. एवढचं नाहीतर या ज्वेलरीला प्रचंड मागणी आहे. या ज्वेलरीची सर्वात खास गोष्ट म्हणजे, तुम्ही कोणत्याही आउटफिट्ससोबत ही ज्वेलरी कॅरी करू शकता. ...

फेस्टिव्ह सीझनमध्ये ट्राय करा सोनमचा लेटेस्ट साडी लूक; फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | Sonam kapoor fashion beauty tips for upcoming festival sonam kapoor traditional saree look style | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :फेस्टिव्ह सीझनमध्ये ट्राय करा सोनमचा लेटेस्ट साडी लूक; फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

बॉलिवूडची फॅशनिस्ता सोनम कपूर अनेकदा आपल्या हटके आउटफिट्समध्ये दिसत असते. सोनम एक अशी अभिनेत्री आहे जी सतत आपल्या लूक्समध्ये एक्सपरिमेंट करताना दिसते. ...

Happy Birthday : प्रख्यात अभिनेत्री, प्रतिभावंत कवयित्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस, पाहुयात तिचे काही ग्लॅमरस फोटो - Marathi News | Happy Birthday : spruha joshis Glamers photos | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Happy Birthday : प्रख्यात अभिनेत्री, प्रतिभावंत कवयित्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस, पाहुयात तिचे काही ग्लॅमरस फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पृहा जोशीचा आज वाढदिवस. अनेकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या स्पृहाने आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. ...