लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फॅशन

फॅशन, मराठी बातम्या

Fashion, Latest Marathi News

एकेकाळी मनात आलेला आत्महत्येचा विचार, नंतर केलं असं काही की बनवलं ५०० कोटींचं फॅशन एम्पायर - Marathi News | success story of fashion brand icon designer sabyasachi mukherjee dream turned into a fashion empire worth Rs 500 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी मनात आलेला आत्महत्येचा विचार, नंतर केलं असं काही की बनवलं ५०० कोटींचं फॅशन एम्पायर

Sabyasachi Mukherjee Success Story: संकटातून मार्ग काढून नवी वाट शोधणारी व्यक्ती यशाची सर्वोच्च शिखरं पादाक्रांत करते, याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही व्यक्ती आहे. पाहा कोण आहे ही व्यक्ती आणि कसा उभा केला इतका मोठा फॅशन ब्रँड. ...

Bhavitha Mandava : "भारतात खूप वर्णभेद खोलवर रुजलेला"; कोण आहे ब्रिटीश व्होगच्या कव्हरवर झळकलेली भविता मांडवा? - Marathi News | ‘In India, colourism is so deep-rooted’: Bhavitha Mandava makes history as second Indian woman on British Vogue cover | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"भारतात वर्णभेद खोलवर रुजलेला"; कोण आहे ब्रिटीश व्होगच्या कव्हरवर झळकलेली भविता मांडवा?

Bhavitha Mandava : फॅशन जगतातील दिग्गजांनी ब्रिटीश व्होगच्या इन्स्टाग्राम पोस्टवर भवितावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ...

साडी नेसल्यावर जाडजूड काकूबाई दिसता? साडीत स्लिम दिसण्यासाठी ३ टिप्स, दिसाल सुडौल-सुंदर - Marathi News | saree draping tips for plus size women, which types of sarees should be avoid by fat women  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडी नेसल्यावर जाडजूड काकूबाई दिसता? साडीत स्लिम दिसण्यासाठी ३ टिप्स, दिसाल सुडौल-सुंदर

Saree Draping Tips For Plus Size Women: काही जणी साडी नेसल्यावर जास्तच जाड दिसतात. त्यांच्यासाठी या काही टिप्स नक्कीच उपयोगी ठरू शकतात..(which types of sarees should be avoid by fat women?) ...

नीता अंबानींनी नेसली 'कधवा' बनारसी साडी, वाचा आता दुर्मिळ होत चाललेल्या कधवाची खास बात - Marathi News | neeta ambani in red banarasi saree, neeta ambani's red banarasi saree in kadhva technique | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नीता अंबानींनी नेसली 'कधवा' बनारसी साडी, वाचा आता दुर्मिळ होत चाललेल्या कधवाची खास बात

Neeta Ambani in Red Banarasi Saree: नीता अंबानी यांचे लाल बनारसी साडीतले फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत... बघा या साडीची खासियत... ...

माधुरी दीक्षितची हिरवीगार साडी अन् त्यावर चांदण्याची खडी, या सुंदर साडीची किंमत आहे तब्बल... - Marathi News | madhuri dixit's green saree worth rs 2 lakh, madhuri dixit's expensive green saree  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माधुरी दीक्षितची हिरवीगार साडी अन् त्यावर चांदण्याची खडी, या सुंदर साडीची किंमत आहे तब्बल...

Madhuri Dixit's Green Saree Look: जेवढी चर्चा माधुरी दीक्षितची होते आहे, तेवढीच चर्चा तिच्या महागड्या साडीचीही होते आहे... ...

हुक गंजल्यामुळे ब्लाऊजवर डाग पडलेत? सोप्या टिप्स, टेलरचा खर्च वाचेल- नवाकोरा ब्लाऊज खरेदी करण्याची गरज नाही - Marathi News | how to remove rust stains from blouse hooks at Home easy home remedies to remove rust stains from clothes rust stain removal tips for silk and cotton blouse prevent rust stains from blouse hooks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हुक गंजल्यामुळे ब्लाऊजवर डाग पडलेत? सोप्या टिप्स, टेलरचा खर्च वाचेल- नवाकोरा ब्लाऊज खरेदी करण्याची गरज नाही

rust stains on blouse: remove rust stains from clothes: blouse hook rust problem: आपण काही सोप्या घरगुती टिप्स लक्षात ठेवल्या तर नवीन ब्लाऊज खरेदी करण्याची गरज भासणार नाही. ...

हातावर सजतेय चमचमत्या आरशांची ‘मिरर मेहेंदी!’ पाहा हातावर मेहेंदी लावण्याचा नवा सुंदर ट्रेंड - Marathi News | new trend of mirror mehndi, mirror mehendi designs, latest patterns of mirror mehendi  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हातावर सजतेय चमचमत्या आरशांची ‘मिरर मेहेंदी!’ पाहा हातावर मेहेंदी लावण्याचा नवा सुंदर ट्रेंड

New Trend of Mirror Mehndi: सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या मिरर मेहेंदीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? (latest patterns of mirror mehendi) ...

मनातला संताप-दु:ख जगजाहीर सांगतात आपले कपडे आणि डिझाइन्स, पाहा ट्रॉमा आऊटफिट म्हणजे काय.. - Marathi News | What is trauma outfit ? Dose this fashion trend reveal wounds in youngsters | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनातला संताप-दु:ख जगजाहीर सांगतात आपले कपडे आणि डिझाइन्स, पाहा ट्रॉमा आऊटफिट म्हणजे काय..

Trauma Outfit Trend : हल्लीच्या तरूणाईमध्ये हा ट्रेंड बराच बघायला मिळतोय. कारण आजच्या तरूणांची व्यक्त होण्याची पद्धत जरा वेगळी आहे. पण अजूनही बऱ्याच लोकांना या ट्रेंडबाबत हवीतशी माहिती नाही. ...