लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतकऱ्यांकडील रोख शिलकीत घट झाल्याने कृषी निविष्ठा बाजारात मंदीचे सावट - Marathi News | Slowdown in agricultural input market due to climate change and poor conditions of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांकडील रोख शिलकीत घट झाल्याने कृषी निविष्ठा बाजारात मंदीचे सावट

हवामान बदलासह बाजारभावांचा फटका शेतकऱ्यांच्या पिकाला बसल्याने त्यांची क्रयशक्ती घसरली आहे. परिणामी महाराष्ट्रात कृषी निविष्ठांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे निरीक्षण आहे. ...

विहीर बांधायची आहे! शेतकऱ्यांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत अर्ज केला का?  - Marathi News | A well is to be built! Did the farmers apply for Birsa Munda Krishi Kranti Yojana? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विहीर बांधायची आहे! शेतकऱ्यांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत अर्ज केला का? 

शासनाकडून विहीर बांधकामासाठी अनुदान मंजूर केले जात असून शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ...

१६ हजार कंटेनरची निर्यात; २२०० कोटीची उलाढाल करणारा 'सोलापूरी केळी पॅटर्न' - Marathi News | Export of 16 thousand containers; Solapuri banana pattern with a turnover of 2200 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१६ हजार कंटेनरची निर्यात; २२०० कोटीची उलाढाल करणारा 'सोलापूरी केळी पॅटर्न'

सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मॅट्रिक टन केळी उत्पादित होते. याच्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित साठ टक्के केळीची आखाती देशात निर्यात केली जाते. ...

आवक घटल्याने लसणाची आतापर्यंत उच्चांकी दराने विक्री; किती मिळाला भाव - Marathi News | Garlic sales at record highs due to decrease in arrivals; How much market price you get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवक घटल्याने लसणाची आतापर्यंत उच्चांकी दराने विक्री; किती मिळाला भाव

जामखेड तालुक्यातील जवळा येथील आठवडे बाजारात स्वयंपाक घरात अत्यावश्यक असलेला लसूण ५०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. आवक घटल्याने लसणाच्या भावाने उसळी घेतली. इतर भाजीपाला मात्र स्वस्त दराने विकला जात आहे. ...

नीरा खोऱ्यातील धरणांत किती टक्के पाणीसाठा; विहिरींची पाणी पातळी खालावली - Marathi News | What is the percentage of water storage in the dams in Neera valley; The water level of wells decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील धरणांत किती टक्के पाणीसाठा; विहिरींची पाणी पातळी खालावली

नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२२ मध्ये पाऊस लवकर पडला नव्हता. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने व परतीचा पाऊसही न झाल्याने खरीप पिकांना धरणातील पाणी द्यावे लागले. ...

सातशे शेतकरी गटाचं नवं पाऊल, बाराशे एकरांत उभारणार सेंद्रिय शेती प्रकल्प  - Marathi News | Latest News 700 farmers will grow organic vegetables and grains through groups | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातशे शेतकरी गटाचं नवं पाऊल, बाराशे एकरांत उभारणार सेंद्रिय शेती प्रकल्प 

700 शेतकरी गटाच्या माध्यमातून विषमुक्त धान्य व भाजीपाला पिकवला जाणार आहे. ...

संदेश आणि आदेशची किमया माळरानावर फुलवली ढोबळी मिरचीची दुनिया - Marathi News | young farmer sandesh and aadesh cultivation of capsicum crop on barren land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संदेश आणि आदेशची किमया माळरानावर फुलवली ढोबळी मिरचीची दुनिया

पदवीधर अभ्यासू शेतकरी संदेश शिंगाडे व आदेश शिंगाडे यांनी ही किमया करून दाखवली आहे. शिंगाडे यांनी सात महिन्यांपूर्वी इंडस-११ या ढोबळी मिरचीची साठ गुंठ्यात शेटनेट मध्ये लागवड केली. ठिंबकसिंचन व मल्चिंगचा वापर करून १६ हजार रोपांची १५ ऑगस्टला लागवड केल्य ...

टोमॅटो आणि द्राक्षाला काय बाजारभाव मिळाला? आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays tomatoes and grapes market price in maharshtra see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो आणि द्राक्षाला काय बाजारभाव मिळाला? आजचे बाजारभाव 

द्राक्ष आणि टोमॅटो पिकाला आज कोणत्या बाजारसमितीत किती बाजारभाव मिळाला, जाणून घेऊया सविस्तर.. ...