लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
नाशिकचे शेतकरी तब्बल 261 दिवसांपासून आंदोलन करत आहेत? नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Farmers are protesting against the bank for 261 days in Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकचे शेतकरी तब्बल 261 दिवसांपासून आंदोलन करत आहेत? नेमकं कारण काय? 

नाशिकमध्ये गेल्या आठ महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरू असून या शेतकऱ्यांनी दिल्ली आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ...

आदिवासी विकास विभागाकडून 'या' योजनांना मिळतंय 100 टक्के अनुदान - Marathi News | Latest News Schemes are getting 100 percent subsidy from tribal development department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासी विकास विभागाकडून 'या' योजनांना मिळतंय 100 टक्के अनुदान

शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे विविध योजना १०० टक्के अनुदानावर राबविल्या जात आहेत.  ...

फळ पिकांचे नुकसान टाळण्यासाठी काढणीनंतर व्यवस्थापन कसं कराल? ही योजना फायदेशीर  - Marathi News | Latest News Government support for post-harvest management of fruit crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळ पिकांचे नुकसान टाळण्यासाठी काढणीनंतर व्यवस्थापन कसं कराल? ही योजना फायदेशीर 

फळ पिकांच्या काढणीत्तोर व्यवस्थापनासाठी तसेच प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडुन अर्थसहाय्य देण्यात येते. ...

शेतकऱ्यांसाठी महत्वाचं! कोणत्या भाजीपाल्याची लागवड कधी करावी? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Which vegetables should be planted according to the month see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी महत्वाचं! कोणत्या भाजीपाल्याची लागवड कधी करावी? वाचा सविस्तर 

भाजीपाला शेती करत असताना कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड कधी करावी, हे समजून घेऊयात...  ...

दिव्यदृष्टी दाम्पत्याची डोळस शेती पाहून तुम्हालाही हेवा वाटेल, एकदा वाचाच ही स्टोरी  - Marathi News | Latest News Grape farming of a blind couple, success story of farmer from Niphad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिव्यदृष्टी दाम्पत्याची डोळस शेती पाहून तुम्हालाही हेवा वाटेल, एकदा वाचाच ही स्टोरी 

अनेक वर्षांपासून शेती करत असल्याने आज डोळ्यांची गरजच नसल्याचे अंगावर शहारे आणणारे उत्तर अंध असलेले शेतकरी पांडुरंग धुमाळ यांनी दिलं. ...

पांढऱ्या लसणाचे नवं वाण विकसित, त्याचं वैशिष्ट्य काय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News New variety of white garlic developed in pdkv university akola see detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पांढऱ्या लसणाचे नवं वाण विकसित, त्याचं वैशिष्ट्य काय? वाचा सविस्तर 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रथमच संशोधन करून पांढऱ्या लसणाचे नवे वाण विकसित केले आहे. ...

लासलगावसह राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News 16 Feb 2024 Todays Onion Market price In maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगावसह राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

लासलगावसह राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊया.. ...

भात किती दिवस घरात ठेवणार? बाजारभाव कधी वाढणार - Marathi News | How long will rice be kept in the house? When will the market price increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात किती दिवस घरात ठेवणार? बाजारभाव कधी वाढणार

गतवर्षी सर्वसाधारण भाताला प्रति क्विंटल २,०४० रुपये दर मिळाला होता. यंदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे. विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. दरवर्षीं शासनाकडून भाताला हमीभाव दिला जातो. ...