lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > लासलगावसह राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

लासलगावसह राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Latest News 16 Feb 2024 Todays Onion Market price In maharashtra | लासलगावसह राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

लासलगावसह राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

लासलगावसह राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊया..

लासलगावसह राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊया..

शेअर :

Join us
Join usNext

एकीकडे दिल्ली दरबारी शेतकऱ्यांचे मोठं आंदोलन सुरु असून दुसरीकडे सर्व शेती पिकांचा शेतकरी सरकारे धोरणांमुळे मेटाकुटीला आला आहे. आजच्या बाजार अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये सरासरी 1260 रुपये भाव मिळाला. या बाजार समितीत जवळपास 10 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. 

आज 14 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 10 हजार क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1260 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला बाजार समिती 15 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 400 रुपये मिळाला तर सरासरी 1150 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. लासलगाव - विंचूर बाजार समितीत 14 हजार 500 क्विंटल इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 500 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1250 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 14 हजार क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 350 रुपये तर सरासरी 1250 दर मिळाला.

राज्यातील कांदा बाजारभाव 

पुणे बाजार समितीत 14 हजार 877 क्विंटल इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 500 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1050 रुपये दर मिळाला. कोल्हापूर बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 3755 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 400    रुपये तर सरासरी 1000 दर मिळाला. मुंबई - कांदा बटाटा मार्केट बाजार समितीमध्ये 12 हजार 855 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी केवळ 1300
रुपये दर मिळाला. 

असे आहेत संपूर्ण राज्यातील बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/02/2024
अकलुज---क्विंटल4803002000900
कोल्हापूर---क्विंटल375540017001000
अकोला---क्विंटल29580015001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल355100018001500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12855100016001300
खेड-चाकण---क्विंटल15070014001000
दौंड-केडगाव---क्विंटल195540018001100
हिंगणा---क्विंटल2150015001500
येवलालालक्विंटल1500040013451150
येवला -आंदरसूललालक्विंटल700030013311250
धुळेलालक्विंटल84625014501150
लासलगाव - निफाडलालक्विंटल200069013201261
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1450050013111250
जळगावलालक्विंटल62145015001200
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1200060013521200
सिन्नर - नायगावलालक्विंटल42050015001200
कळवणलालक्विंटल380050014501001
चांदवडलालक्विंटल600085013911280
मनमाडलालक्विंटल350030013201200
यावललालक्विंटल2450470760620
दिंडोरी-वणीलालक्विंटल599190016311250
देवळालालक्विंटल280020515001280
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल60940019001150
पुणेलोकलक्विंटल1487750016001050
पुणे-मोशीलोकलक्विंटल4765001000750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3500110013001200
कामठीलोकलक्विंटल27100020001500
कल्याणनं. १क्विंटल3120017001450
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1400035014261250

Web Title: Latest News 16 Feb 2024 Todays Onion Market price In maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.