लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
नाशिक जिल्ह्यातील कुठल्या धरणात किती पाणी? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | latest News Water Storage In nashik district dams with gangapur dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील कुठल्या धरणात किती पाणी? जाणून घ्या सविस्तर 

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात टँकरची संख्या वाढली असून पाणी टंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. ...

आगीच्या घटनांत वाढ होण्याची भीती ! जंगलात जाळ रेषा तयार केलीच नाही - Marathi News | Fear of an increase in fire incidents! There is no trap line in the forest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आगीच्या घटनांत वाढ होण्याची भीती ! जंगलात जाळ रेषा तयार केलीच नाही

यावर्षी मार्च महिना उजाडला तरी वन विभागाच्या व वन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या जंगलात जाळ रेषा तयार करण्याची कामेच झाली नाहीत. ...

कृषि सल्ला : द्राक्षांवरील लाल कोळी, डाळिंबाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी, कांद्यावरील करपा रोगासाठी  - Marathi News | Latest News Agricultural Advice for Grape, Onion, Pomegranate for march 2024 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषि सल्ला : द्राक्षांवरील लाल कोळी, डाळिंबाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी, कांद्यावरील करपा रोगासाठी 

मार्च महिन्यात द्राक्ष, डाळिंब, कांदा पिकाची कशी काळजी घ्यावी, हे कृषि सल्ल्यातून जाणून घेऊयात.. ...

बाजारपेठेतील मागणी आणि भाजीपाला लागवड; निमगावातील शेतकऱ्याला फ्लॉवरने केले मालामाल - Marathi News | Market Demand and Vegetable Cultivation; The cauliflower made the farmer of Nimgaon rich | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारपेठेतील मागणी आणि भाजीपाला लागवड; निमगावातील शेतकऱ्याला फ्लॉवरने केले मालामाल

निमगाव परिसरात सुमारे शेकडो एकर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी फ्लॉवर पिकाचे उत्पादन घेतले आहे. निमगाव येथील सातपुतेवस्ती वरील भाऊसाहेब सातपुते व पत्नी साधना सातपुते यांनी एक एकर क्षेत्रात फ्लॉवर पीक घेतले होते. ...

दुष्काळ चारा टंचाई; परजिल्ह्यात चारा विक्रीस बंदी - Marathi News | drought fodder shortage; Ban on sale of fodder in the other district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळ चारा टंचाई; परजिल्ह्यात चारा विक्रीस बंदी

जिल्ह्यात चाराबंदी करण्यात आली असून विक्रीच्या उद्देशाने परजिल्ह्यात वाहतूक केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ...

उन्हाळी वेलवर्गीय भाजीपाला पिकांत हे करा, उत्पन्नामध्ये होईल २५ ते ३० टक्के वाढ - Marathi News | Do this in summer vegetable crops, yield increases of 25 to 30 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी वेलवर्गीय भाजीपाला पिकांत हे करा, उत्पन्नामध्ये होईल २५ ते ३० टक्के वाढ

उन्हाळी हंगामात प्रतिकुल वातावरण (जादा तापमान व कोरडी उष्ण हवा) आणि पाणीटंचाई यामुळे भाजीपाला लागवड अतिशय मर्यादित स्वरुपात होत असल्याने भाजीपाला पिकास चांगले बाजारभाव मिळतात व शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. ...

ज्वारीची आवक घटली, मात्र बाजारभावात बदल , जाणून घ्या आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Sorgham market price in maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीची आवक घटली, मात्र बाजारभावात बदल , जाणून घ्या आजचे बाजारभाव 

एकीकडे जसजशी नवीन ज्वारी बाजारात येऊ लागली आहे. तसतशी दरात काहीसा बदल जाणवू लागला आहे. ...

Onion Market : लाल कांद्यासोबत उन्हाळ, पांढऱ्या कांद्याची आवक, आज कुठे काय बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Latest News Todays Onion Market Price in nashik with maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लाल कांद्यासोबत उन्हाळ, पांढऱ्या कांद्याची आवक, आज कुठे काय बाजारभाव मिळाला? 

आज बाजार समित्यामध्ये लाल, पांढरा, उन्हाळ, नंबर एकच्या कांद्याची आवक झाली, बाजारभाव काय मिळाला, हे पाहुयात.. ...