लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Onion Issue : एकट्या नाशिक जिल्ह्यात रोज कांदा आवक सव्वा लाख क्विंटल, मग निर्यात केवळ 50 हजार टनचं का?  - Marathi News | Latest News Onion arrival 1.25 lakh quintal; Exports are only 50 thousand tons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : एकट्या नाशिक जिल्ह्यात रोज कांदा आवक सव्वा लाख क्विंटल, मग निर्यात केवळ 50 हजार टनचं का? 

दर महिन्याला कांदा निर्यात किमान २ ते २.५० लाख असायला हवी. मात्र, सरकार केवळ 50 हजार टनवर थांबून आहे. ...

Success Story : शेतात राबून भाजीपाला अन् दूधही विकलं, आयएफएस परीक्षेत राज्यातून प्रथम - Marathi News | Latest News Milk seller farmer son working as 'IFS' in Gadchiroli district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : शेतात राबून भाजीपाला अन् दूधही विकलं, आयएफएस परीक्षेत राज्यातून प्रथम

केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या वनसेवा परीक्षेत देशातून सहावा, तर राज्यातून प्रथम क्रमांक पटकावीत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले. ...

तेल, कडधान्यांची आयात, मग कांदा, गहू, साखरेवर निर्यातबंदी का? शेतकरी संमेलनात तज्ज्ञांचा सूर - Marathi News | Latest News Marathi Farmers Literary Conference at Sahyadri Farms dindori | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तेल, कडधान्यांची आयात, मग कांदा, गहू, साखरेवर निर्यातबंदी का? शेतकरी संमेलनात तज्ज्ञांचा सूर

एकीकडे सरकार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. मात्र ते पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा कोणताही विचार करायला तयार नाही. ...

नव्वद वर्षाचा तरुण, टाेपल्या विणून संसार सावरणाऱ्या सुखीरामची प्रेरणादायी गोष्ट  - Marathi News | Latest News Ninety-year-old Sukhiram Tirpude of Gadchiroli district still weaves baskets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नव्वद वर्षाचा तरुण, टाेपल्या विणून संसार सावरणाऱ्या सुखीरामची प्रेरणादायी गोष्ट 

गडचिरोली जिल्ह्यातील नव्वद वर्षीय सुखीराम तिरपुडे आजही तरुणाईला लाजवेल असं काम करत आहेत. ...

Success Story : निफाडचा शेतकरी विना मशागत तंत्राने द्राक्ष शेती का करतोय, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Farmers of Niphad successfully cultivated grapes with no-till techniques | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : निफाडचा शेतकरी विना मशागत तंत्राने द्राक्ष शेती का करतोय, वाचा सविस्तर 

विना नांगरणी तंत्राच्या बळावर निफाड तालुक्यातील शेतकरी बबन बोडके यांनी द्राक्ष शेती यशस्वी केली आहे. ...

कमी पाण्यात येणारं कोरडवाहू शेतीला वरदान असणारं आवळा पिक - Marathi News | Aonla crop is a boon to dryland farming with less water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी पाण्यात येणारं कोरडवाहू शेतीला वरदान असणारं आवळा पिक

आवळा या फळपिकास हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी दिल्यास वर्षातून दोन हंगामात फळे मिळतात व उत्पादन वाढते. तसेच बिगर हंगामातील फळांना चांगला दरही मिळतो. ...

महाराष्ट्रात दोन हजार बिबटे पण त्यातले ७५ टक्के राहतात जंगलाच्या बाहेर - Marathi News | There are two thousand leopards in Maharashtra but 75 percent of them live outside the forest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात दोन हजार बिबटे पण त्यातले ७५ टक्के राहतात जंगलाच्या बाहेर

महाराष्ट्रात १९८५ बिबट्यांची नोंद झाली आहे. देशभरात गणनेसाठी ३२ हजार ८०३ ट्रॅप कॅमेरे लावले होते, त्यातून ४ कोटी ७० लाख ८१ हजार ८८१ छायाचित्रे रेकॉर्ड झाली. त्यामध्ये ८५ हजार ४८८ छायाचित्रे बिबट्यांची होती. ...

दादर ज्वारीची पिछाडी, मालदांडी ज्वारीने खाल्ला भाव, जाणून घ्या आजचे दर  - Marathi News | Latest News Todays Sorghum market price in maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दादर ज्वारीची पिछाडी, मालदांडी ज्वारीने खाल्ला भाव, जाणून घ्या आजचे दर 

आज बाजार समित्यामध्ये ज्वारीला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात.. ...