कृषी विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी हेक्टरी ४० क्विंटल धानाचे उत्पादन झाले. त्यामुळे खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर ४० लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज वर्तविला जात होता, मात्र यात १५ लाख क्विंटलची घट झाल्याने शेतकर्यांनी शासकीय खरेदी क ...
मराठवाड्यासारख्या प्रदेशात मातीचे वेगळे प्रकार आणि खडकांची निर्मिती असलेले शेततळे हे खोल विहीर सिंचनाच्या इतर प्रकारांसाठी एक किफायतशीर आणि हवामानासाठी योग्य पर्याय आहेत. ...
चांदवड येथील शेतकरी मेळाव्यात आज दिनांक १४ मार्च २४ रोजी खा. राहुल गांधी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह शेतीच्या विविध प्रश्नांचा समाचार घेत, आपली भूमिका स्पष्ट केली. ...
डोबा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील तरुण निवास तानाजी पाटील या शेतकऱ्याने १४ गुंठ्यांत पाच लाखांचे आल्याचे उत्पादन घेतले आहे. ...
नांदगाव येथील किशोर चोरोडे यांनी अवघ्या दीड एकरात अवघ्या सत्तर दिवसांत साडेचार लाखांचे पीक घेतले. उच्च शिक्षित विज्ञान पदवीधर असलेले किशोर चोरोडे यांनी नांदगाव ते आलोडा रस्त्यावर असलेल्या सहा एकर शेतातील दीड एकर क्षेत्रात नवख्या पिकाची लागवड केली आता ...