लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतकरी सुखावला असता जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती धोरण आज लागू असते - Marathi News | Farmers would have been happy if Dr. Babasaheb Ambedkar's agricultural policies were applicable today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी सुखावला असता जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती धोरण आज लागू असते

औद्योगिक कामगारांना मिळणारे फायदे शेतकरी व शेतमजुरांना मिळाले असे प्रखर मत मांडणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर ...

आठ दिवसांपासून पोर्टल बंद पडल्याने अवकाळीचे अनुदान अडकले - Marathi News | As the portal was closed for eight days, the Unseasonal rain grant got stuck | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठ दिवसांपासून पोर्टल बंद पडल्याने अवकाळीचे अनुदान अडकले

अनुदान कधीपर्यंत मिळेल याबाबत शंका ...

चारा छावणी, लसीकरण, दूध अनुदानास आता इअर टॅगिंग गरजेचे - Marathi News | Ear tagging is now required for fodder camp, vaccination, milk subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा छावणी, लसीकरण, दूध अनुदानास आता इअर टॅगिंग गरजेचे

'इअर टॅगिंग' केले नाही, तर भरपाई मिळणार नाही ? ...

अवकाळीचा फटका; पण चारा पाणी टंचाईतून काहीअंशी होणार सुटका - Marathi News | Bad weather; But there will be some relief from fodder and water scarcity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीचा फटका; पण चारा पाणी टंचाईतून काहीअंशी होणार सुटका

चारा, पाण्याच्या टंचाईतून होणार सुटका ...

जमिनीचे सपाटीकरण करण्यास आलं आहे हे नवीन तंत्रज्ञान - Marathi News | A new technology has come to level the land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीचे सपाटीकरण करण्यास आलं आहे हे नवीन तंत्रज्ञान

जमिनीच्या सपाटीकराणामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची बचत तर होतेच त्याचप्रमाणे उत्पादन आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढते तसेच जमीन सपाट असल्यामुळे मशीनरी वापरणे सोयीचे होते. ...

Decomposer Solution; सेंद्रिय पदार्थ कुजवण्याची क्रिया जलद करणारे हे द्रावण तयार करा घरच्याघरी - Marathi News | Decomposer Solution; Make this organic composting solution at home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Decomposer Solution; सेंद्रिय पदार्थ कुजवण्याची क्रिया जलद करणारे हे द्रावण तयार करा घरच्याघरी

या कल्चरमध्ये विविध अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे सूक्ष्मजीव त्याच बरोबर पिकांवरील रोग व किडीला प्रतीकार करणारे सूक्ष्मजीव आहेत. ...

प्रशांत यांनी या आरोग्यदायी गव्हाची केली लागवड; प्रक्रिया आणि मार्केटींगची घातली सांगड - Marathi News | Prashant cultivated this healthy wheat; Integration of processing and marketing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रशांत यांनी या आरोग्यदायी गव्हाची केली लागवड; प्रक्रिया आणि मार्केटींगची घातली सांगड

बारामती तालुक्यातील मळद येथील शेतकऱ्याने खपली गव्हाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. आरोग्यदायी असणाऱ्या या वाणाचे गव्हाबरोबरच भरडा करून लापशी/दलिया मागणीनुसार विक्री करण्यात येते. ...

मक्याचे गाव म्हणून चिंचोली गावाची ओळख, एकरी 20 ते 22 क्विंटलचा उतारा - Marathi News | Identification of Chincholi village as a maize village, extract of 20 to 22 quintals per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मक्याचे गाव म्हणून चिंचोली गावाची ओळख, एकरी 20 ते 22 क्विंटलचा उतारा

यंदा मक्याचे उत्पादन वाढल्याने शेतकरी समाधानी आहेत. ...