लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतकऱ्यांनो! इथं या, जमीन सुपीक करण्यासाठी मोफत गाळ घेऊन जा...  - Marathi News | Latest News Appeal for free hauling of sludge to fertilize the land by nashik collector | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो! इथं या, जमीन सुपीक करण्यासाठी मोफत गाळ घेऊन जा... 

धरणातील पाणी पातळी वाढविण्यासाठी नाशिक जलसमृद्ध अभियान राबविण्यात येत आहे. ...

कोकणातील अर्थकारण ठरविणारं पिक 'काजू' - Marathi News | Cashews are the main economic crop of Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील अर्थकारण ठरविणारं पिक 'काजू'

कोकणात मुख्य करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सिंधुदुर्गातील 'वेंगुर्ला' ही काजू प्रजाती आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभी काजू पीक शेतकऱ्यांच्या हाती येते. ...

पैसे भरूनही सौर पंप मिळेना, शेतकऱ्यांकडून व्यक्त होतोय संताप - Marathi News | Farmers are expressing their anger about not getting solar pump even after paying money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पैसे भरूनही सौर पंप मिळेना, शेतकऱ्यांकडून व्यक्त होतोय संताप

वीज समस्यांमधून सुटका मिळावी यासाठी सौर कृषी पंप शासनाकडून देण्यात येत आहेत. मात्र परभणी जिल्ह्यात पैसे भरूनही शेतकऱ्यांना म्हणून ... ...

Bamboo Farming बांबू हा जणू कल्पवृक्षच; दगडी कोळशाला बांबू हाच पर्याय - Marathi News | Bamboo Farming Bamboo is like a Kalpavruksha; Bamboo is the only alternative to stone coal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bamboo Farming बांबू हा जणू कल्पवृक्षच; दगडी कोळशाला बांबू हाच पर्याय

शेतातील शिल्लक राहिलेल्या बायोमासमधून २००० ते २२०० उष्मांक तयार होतो. मात्र, एक किलो बांबू जाळला तर चार हजार उष्मांक तयार होतो. एक किलो दगडी कोळशातून दोन किलो ८०० ग्रॅम कार्बन उत्सर्जन होते. ...

धुळे जिल्ह्यातील धरणांत केवळ 25 टक्के जलसाठा, कुठल्या धरणात किती पाणी शिल्लक  - Marathi News | Latest News water scarcity Only 25 percent water storage in dams in Dhule district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धुळे जिल्ह्यातील धरणांत केवळ 25 टक्के जलसाठा, कुठल्या धरणात किती पाणी शिल्लक 

धुळे जिल्ह्यातील लघु अणि मध्यम प्रकल्पात पाण्याचा अवघा साठा २५ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. ...

रायगड जिल्ह्यात भात बियाणांसाठी 'एक जिल्हा, एक दर' निश्चित - Marathi News | 'One district, one rate' fixed for paddy seeds in Raigad district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रायगड जिल्ह्यात भात बियाणांसाठी 'एक जिल्हा, एक दर' निश्चित

रायगड जिल्हा भाताचा कोठार म्हणून ओळखला जातो; परंतु अनेक ठिकाणी भात बियाण्याचे वेगवेगळे दर असल्याने येथील शेतकरी संभ्रमात पडले होते. ...

हिंगोलीच्या बाजारात लाल मिरच्यांचा ठसका कमी - Marathi News | Red chillies market rate are down in Hingoli market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिंगोलीच्या बाजारात लाल मिरच्यांचा ठसका कमी

घरोघरी मसाला तयार करण्याची लगबग ...

गडगंज पगाराची विदेशी नोकरी सोडून तयार केला स्वतःचा शेतमाल ब्रँड - Marathi News | Gadganj quit his salaried foreign job and created his own agricultural brand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गडगंज पगाराची विदेशी नोकरी सोडून तयार केला स्वतःचा शेतमाल ब्रँड

गडगंज पगाराच्या विदेशी बँकेतील नोकरीला लाथाडून चक्क मालवण तालुक्यातील पराड गावातील मनोज पराडकर या तरुणाने माडखोल नमसवाडी येथील माळरानावर भाजीचा मळा फुलवला आहे. ...