लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! अवकाळी वातावरणापासून सुटका मिळणार, वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest news Get relief from unseasonal rain weather, read weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! अवकाळी वातावरणापासून सुटका मिळणार, वाचा हवामान अंदाज 

अवकाळी वातावरण निवळणार असुन उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसासारख्या वातावरणापासून सुटका मिळेल. ...

Success Story : अहमदनगरच्या मिरचीचा ठसका थेट युरोपात; नव्वद दिवसांत २ टन उत्पादन कसं घेतलं?  - Marathi News | Latest news Ahmednagar farmers export green chillies to Europe 2 tonne production in 90 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : अहमदनगरच्या मिरचीचा ठसका थेट युरोपात; नव्वद दिवसांत २ टन उत्पादन कसं घेतलं? 

अहमदनगरच्या शेतकऱ्याने हिरव्या मिरचीचे केवळ नव्वद दिवसांत दोन टन उत्पादन निघाले आहे.  ...

आता पोस्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बागेतील आंबा थेट देश-विदेशात - Marathi News | Now through post, mangoes from farmers' orchard are sent directly to the country and abroad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता पोस्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बागेतील आंबा थेट देश-विदेशात

कोकणातील हापूस आंबा देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी भारतीय डाक विभागाने 'फार्म टू फोर्क' ही नावीन्यपूर्ण संकल्पना आणली आहे. ...

Nashik Temperature : नाशिक जिल्हा तापला, यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद  - Marathi News | Latest news Nashik recorded highest temperature of this season at 41.2 degrees Celsius | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Temperature : नाशिक जिल्हा तापला, यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद 

नाशिकमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअसइतके कमाल तापमान नोंदविले गेले.  ...

तापमान वाढलं, नारळ पाणी पिण्यास पसंती, बाजारात शहाळे काय भाव?  - Marathi News | Latest News temperature increased, coconut water is preferred to drink, check market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमान वाढलं, नारळ पाणी पिण्यास पसंती, बाजारात शहाळे काय भाव? 

केवळ तहान भागविण्यासाठी नाही, तर आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या नारळ खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. ...

मराठवाड्यात हापूस, केशर दाखल; अक्षय्य तृतीयेपूर्वीच आमरसावर ताव - Marathi News | Hapus, keshar mango introduced in Marathwada; Eat Amras even before Akshaya Tritiya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात हापूस, केशर दाखल; अक्षय्य तृतीयेपूर्वीच आमरसावर ताव

रत्नागिरी सह परराज्यातून आंबे दाखल ...

पदवीधर होता आले नाही एक विषय राहिला पण जयदीपने शेतीत असं काय केलं तुम्ही थक्क व्हाल - Marathi News | He did not graduate but one subject remained but what Jaideep did in agriculture that he became a millionaire | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पदवीधर होता आले नाही एक विषय राहिला पण जयदीपने शेतीत असं काय केलं तुम्ही थक्क व्हाल

पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील शिवाजीराव जगताप हे राजकारणात सक्रिय होते. कर्जाचा बोजा वाढू लागला होता. पदवीधर होता आले ना एक विषय राहिला नाराज न होता जयदीपने शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि द्राक्ष शेतीकडे मोर्चा वळविला. ...

यंदा कपाशी नको रे दादा; कापूस दरातील नरमाईने उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत - Marathi News | Brother No cotton this year; Due to the softening of cotton prices, productive farmers are in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा कपाशी नको रे दादा; कापूस दरातील नरमाईने उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत

यंदा कपाशी नको रे दादा; कापूस दरातील नरमाईने उत्पादक शेतकरी बांधव संतप्त ...