गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे गेल्या तीन महिन्यांपासून थकल्याने खरीप हंगामात शेतकरी अडचणीत आले आहे. हा मुद्दा आ. राजकुमार बडोले यांनी विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी (दि.२) उपस्थित केला. ...
Success Story : देऊळगाव गात (ता. सेलू) येथील अल्पभूधारक शेतकरी संजय पांडुरंग नाईकवाडे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सन २००५ पासून रेशीम शेती सुरू केली. त्यात त्यांचे नशीब चमकले. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत त्यांनी इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्म ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा आणि काही भागांत वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान केंद्र व कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस न झाल्यापर्यंत घाई न करण्याचा सल्ला दिला असून, पिकांना ताण टाळण्यास ...
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील अंतर्गत कामे उत्तम स्वरूपात सुरू असून, गतवर्षीप्रमाणेच हंगाम यशस्वी होईल, अशी खात्री सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केली. ...
Banana Export : केळी खावी, तर वसमतचीच, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. वसमत तालुक्यातील दर्जेदार केळीला इराकसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून, यंदा विक्रमी २ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. या यशामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचं सोनं झालं असून, सं ...