लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Dairy Management : शेतकऱ्यांनो! जनावरांना गूळ मिठाचे पाणी पाजताय का? उन्हाळ्यात हे कराचं  - Marathi News | Latest News Feed jaggery salt water to animals to protect them from heat stroke | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy Management : शेतकऱ्यांनो! जनावरांना गूळ मिठाचे पाणी पाजताय का? उन्हाळ्यात हे कराचं 

जनावरांना उष्माघाताचा धोका संभवत असल्याने जनावरांची काळजी घेण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. ...

तुरीने वाढवली हुरहुर, साडेअकरा हजारांचा मिळतोय दर; आणखी वाढणार काय भाव? - Marathi News | Turi increased the hurhur, the rate of eleven and a half thousand; Will the price increase further? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीने वाढवली हुरहुर, साडेअकरा हजारांचा मिळतोय दर; आणखी वाढणार काय भाव?

शेतकऱ्यांत मात्र संभ्रमाचे वातावरणः जिल्ह्यातील बाजारसमित्यांमध्ये कमीअधिक आवक ...

Mango Export परदेशात पोहोचला इतका मेट्रिक टन आंबा - Marathi News | How many metric tons of mango Export form Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Export परदेशात पोहोचला इतका मेट्रिक टन आंबा

कोकणच्या हापूसला परदेशातूनही मागणी वाढत असून, आंबा निर्यातीचे प्रमाण वाढले आहे. आत्तापर्यंत परदेशात ७३५.५३२ मेट्रिक टन आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. परदेशात आंब्याला मागणी असल्याने दर टिकून असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ...

भुसार धान्यांचे बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता - Marathi News | sorghum, wheat, chickpea prices likely to remain stable | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भुसार धान्यांचे बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता

या उन्हाळी गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर ही पिकं यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेली. या पिकांत शेतकऱ्यांना चांगले हवामान कमी रोगराई व योग्यवेळी पाऊस पडल्याने भरघोस उत्पादनही मिळाले. ...

उन्हाळी भुईमूगाचे उत्पादन घटले; लागवड खर्चही निघेना! - Marathi News | Summer groundnut production declined; No planting costs! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी भुईमूगाचे उत्पादन घटले; लागवड खर्चही निघेना!

भुईमूगाला अवकाळीचा मोठा फटका ...

पिवळे सोने असलेल्या हळदीची आवक वाढली; दरवाढीची झळाळी - Marathi News | market seller of yellow gold turmeric increased; The surge in price hikes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिवळे सोने असलेल्या हळदीची आवक वाढली; दरवाढीची झळाळी

एक ते दीड कि.मी. पर्यंत विक्रीसाठी वाहनांची रांग ...

Crop Management : भुईमुंगाची काढणी कधी करावी? स्टेप बाय स्टेप समजून घ्या, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News When to harvest groundnut read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : भुईमुंगाची काढणी कधी करावी? स्टेप बाय स्टेप समजून घ्या, वाचा सविस्तर 

भुईमुगाच्या काढणीच्या वेळी जमिनीत थोडी ओल असल्यास काढणीचे काम सोपे होते. ...

Sorghum Market : पांढरी ज्वारी चकाकली! कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 29 april 2024 todays sorghum market price in sangli and maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : पांढरी ज्वारी चकाकली! कुठल्या ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाला? वाचा सविस्तर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये 9 हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली. ...