लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
यंदा 'कोल्हापुरी गुळा'चे उत्पादन घटले; शेतकऱ्यांचा ऊस गुऱ्हाळाऐवजी कारखान्यांकडे - Marathi News | This year the production of 'Kolhapuri jaggery' decreased; Farmers sugarcane to sugarcane factories instead of jaggery production unit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा 'कोल्हापुरी गुळा'चे उत्पादन घटले; शेतकऱ्यांचा ऊस गुऱ्हाळाऐवजी कारखान्यांकडे

कारखान्यांची एकरकमी प्रतिटन ३२०० रुपयांचा दर आणि त्या पटीत गुळाला मिळणारा दराचा परिणाम यंदा गूळ उत्पादनांवर झाला आहे. ...

व्यापाऱ्यांकडून जागेवर टरबूजाची होतेय कमी दरात खरेदी; शेतकरी त्रस्त - Marathi News | On the spot purchase of watermelons from traders at low rates; Farmers suffer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्यापाऱ्यांकडून जागेवर टरबूजाची होतेय कमी दरात खरेदी; शेतकरी त्रस्त

गारपीटीने फळांना तडे ...

आमठाणा येथील बाजारात पहिल्याच दिवशी ७० क्विंटल मिरचीची झाली आवक - Marathi News | On the first day, 70 quintals of chillies were received in Amthana market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आमठाणा येथील बाजारात पहिल्याच दिवशी ७० क्विंटल मिरचीची झाली आवक

'भिकटोर'ला २६, तर 'बळीराम'ला २५ रुपये प्रतिकिलोचा दर ...

स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट - Marathi News | Leaving the competitive examination, the fruit garden was flowered in barren land; Foreign fruits in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट

वर्षाकाठी २५ लाखांचा नफा, दहा जणांना मिळाला रोजगार ...

Snakebite : शेतकऱ्यांनो! सर्पदंश झाला तर घाबरू नका, पहिले 'हे' काम करा? - Marathi News | Latest news Read what to take care of after snakebite, farmers see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Snakebite : शेतकऱ्यांनो! सर्पदंश झाला तर घाबरू नका, पहिले 'हे' काम करा?

पावसाळा सुरू होताच काही सापांच्या प्रजननाचा काळ सुरू होतो. याच काळात साप चावण्याचे प्रकारदेखील वाढतात ...

भाव चांगला मिळूनही फूल उत्पादकांचे हात रिकामेच; तापमानाने उत्पादनात घट - Marathi News | Despite the good price,but the flower farmers have no income; The yield decreases due to temperature | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाव चांगला मिळूनही फूल उत्पादकांचे हात रिकामेच; तापमानाने उत्पादनात घट

कडक उन्हात झेंडूच्या फुलाची कळी उमलेनासी झाली आहे. ...

Milk Production उन्हामुळे दूध उत्पादन एक लाख लीटरने घटले - Marathi News | Milk production decreased by one lakh liters due to summer heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Production उन्हामुळे दूध उत्पादन एक लाख लीटरने घटले

तीव्र उन्हाळ्यात चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात दैनंदिन संकलन सरासरी एक लाख लीटरने कमी झाले आहे. ...

शेतकरी बांधवानो अवकाळी पाऊसात विजेपासून स्वत:ला वाचवा: अशी घ्या खबरदारी - Marathi News | Farmer brothers, protect yourself from lightning during unseasonal rains: Take these precautions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवानो अवकाळी पाऊसात विजेपासून स्वत:ला वाचवा: अशी घ्या खबरदारी

अवकाळी पाऊस हा नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असतो. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत असते. कारण ही प्रक्रिया झाली नाही तर कदाचित पाऊसही पडणार नाही. ...